Pukar Seva Pratishthan

Pukar Seva Pratishthan Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pukar Seva Pratishthan, Social service, 32, 1st floor, Darshan Niwas, Gandinagar Road, Kopri, Thane East, Thane.

पुकार सेवा प्रतिष्ठान official Facebook सेवाभावी, संस्था समाज सेवक अशी कुठलीच पोस्ट टाकणार नाही जे समाजाला चुकीचा समजेल जाईल आम्ही अशा समाजा समाजा मध्ये काम करतोय ज्यांचं वाली कोणी नाही मानव सेवा आवाज तुमचा सेवा आमची एकदा त्या गरजूंसाठी call9867411070

13/01/2026

टी एम टी आपत्काल साठी इमर्जन्सी साठी एक ॲम्बुलन्स सेवा सर्व्हिस ठेवलेली आहे आणि कोणाला तिथे काही कमी जास्त झाले की ती सेवा आहे टीएमटी ने सेवा पुरवतात ठाणे वेस्ट बस स्टॉप ब्रिज वरती छत्रीच्या खाली बस स्टॉप लोकल चालतात आम्ही आम्ही ड्रायव्हरची बोललो ड्रायव्हर आणि उत्तर दिला आम्हाला की साहेबांनी सांगितलं की नाही जायचं परत आणि साहेबांना सांगतो किती ते देत झाली म्हणून आणि त्यांनी नंतर फोन स्विच ऑफ करून ठेवला तुम्हाला सेवा द्यायची नसेल तर ॲम्बुलन्स उभी करू नका तिथे म्हणजे तुम्हाला कोण काय बोलणार नाही फक्त दाखवण्यासाठी आणि टीएमसी चा पैसा खाण्यासाठी असे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत त्या ड्रायव्हरला मी रिक्वेस्ट करतोय बाबा इथे देत झाली आहे तरी पण तो लास्ट पर्यंत आला नाही मग आम्ही पुकारच्या प्रतिष्ठानच्या मदतीने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले

17/10/2025
ठाणे वाईस  वूत्तवाहिनीच्या चौथा वर्धापन  दिना निमित्त  आपला सन्मान करताना आम्हास मनस्वी आनंद होत आहे शुभम कवे यांना वाढद...
24/09/2025

ठाणे वाईस वूत्तवाहिनीच्या चौथा वर्धापन दिना निमित्त आपला सन्मान करताना आम्हास मनस्वी आनंद होत आहे शुभम कवे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुकार सेवा प्रतिष्ठान यांच्याकडून पुकार सेवा प्रतिष्ठान संस्थापक हमराज जोशी यांचा सन्मान ठाणे व्हाईस मीडिया यांच्याकडून शुभम कवे राजन विचारे केदार दिघे यांच्या हस्ते
करण्यात आला

https://www.facebook.com/share/p/1JpdUkXXSM/              दिनांक 28-08-2025या व्यक्ति चे नाव श्री राम शंकर राव खरोदे वय ...
28/08/2025

https://www.facebook.com/share/p/1JpdUkXXSM/ दिनांक 28-08-2025या व्यक्ति चे नाव श्री राम शंकर राव खरोदे वय 65 मदद मांगना रे व्यक्ति चे नाव पांडुरंग सिक्योरिटी सिविल हॉस्पिटल चे श्रीराम याना सिविल हॉस्पिटल परिसरा तुन रेस्क्यू केले आणी याना अपन आता यांचे सिविल हॉस्पिटल मध्य उपचार चालू आहे कूची कूची सर्विस माहिती🙏🙏🙏🙏🙏🙏🙏यह बुजुर्ग अंकल को अपने बेटी ने और दामाद ने पिताजी को छोड़कर रात के समय चले गये येलोग विदर्भ दरियापुर में रहते है ऐसे ओ कहते है दामाद और बेटी ने ठाणे में रात के समय अपने बुजुर्ग पिताजी को सिविल अस्पताल के बाहर छोड़कर चले गए और कहने लगे यहां पर खाना फ्री मिलता है आप रुको हम आते हैं और गए तो गए वापस आए नहीं लेने को पांडुरंग सिक्योरिटी सिविल अस्पताल उनकी नजर पड़ी उनसे बात की बुजुर्ग अंकल से तो पता चला फिर हमको पांडुरंग सिक्योरिटी इन्होंने पुकार सेवा प्रतिष्ठान को फोन किया हमको पूरी जानकारी देने के बाद हम वहां पर पहुंचे और हमने कहा इनको तो हम एडमिट कर देंगे अस्पताल में आप यहां के लोकल पुलिस स्टेशन वागळे में उनके नाम की एक मिसिंग कंप्लीट डालो श्री राम इस बुजुर्ग अंकल का नाम है अस्पताल में एडमिट किया है पुकार सेवा प्रतिष्ठान इनके माध्यम से

पुकार सेवा प्रतिष्ठान हीच एक माणूस सेवा  हीच एक प्रभू सेवा  आमच्याकडून जेवढं करायचं होतं तेवढं आम्ही केलं पुकार सेवा प्र...
14/08/2025

पुकार सेवा प्रतिष्ठान हीच एक माणूस सेवा हीच एक प्रभू सेवा आमच्याकडून जेवढं करायचं होतं तेवढं आम्ही केलं पुकार सेवा प्रतिष्ठान संस्था आणि पोलीस बांधव आमच्या दोघांकडून जेवढं करायचं होतं तेवढं आम्ही मिळून केलं आणि यांना आश्रम मध्ये नाही राहायचं म्हणून आम्ही डिस्चार्ज दिले यांना आम्ही सोडून दिले पुकार सेवा प्रतिष्ठान एक हात मदतीचा 🙏🙏🙏🙏

Address

32, 1st Floor, Darshan Niwas, Gandinagar Road, Kopri, Thane East
Thane
400603

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pukar Seva Pratishthan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Pukar Seva Pratishthan:

Share

Category