Badlapur CKP samaj

Badlapur CKP samaj This is CKP community group for Badlapurkar's

05/11/2025

कुळगांव-बदलापुर नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व "चांद्रसेनीय कायस्थ प्रभु" ज्ञातींतील सर्व रहिवासी यांना विनंती करण्यात येत आहे की आपण संस्थेचे आजीव सभासद फक्त ५०१/रुपये भरुन होवू शकता.
यासाठी आपण समाजाच्या खात्याचे डिटेल्स खाली दिलेले आहेत त्यावर भरुन त्या काउंटरस्लीपचा फोटो , समाजाचे कार्यवाह सुदिन रमेश प्रधान यांना ९८९२९२८५९५वर पाठवू शकता.
आपल्याला घरपोच आजीव सभासदाची पावती मिळू शकेल.
चला सभासद वाढवत ज्ञाती वाढवुया

Address

Badlapur
Thane
421503

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Badlapur CKP samaj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category