03/04/2022
@ मनोर, पालघर जिल्हा..
पालघर जिल्हा प्रभारी व ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत शिवसेना, श्रमजीवी संघटना, बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये प्रवेश.. यावेळी भाजपाचे पालघर जिल्हा अध्यक्ष नंद कुमार पाटील, भाजपाचे जेष्ठ बाबाजी काठोळे, संघटन सरचिटणीस संतोष जनाटे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.