Waglecha Raja

Waglecha Raja Official page of Waglecha Raja, Jai Bajarang Bal Mitra Mandal , Thane (Estd : 1983)

Official Page of Waglecha Raja, one of the most renowned Ganpati Mandals in Thane.
✨ Celebrating traditions with devotion & grandeur
✨ Celebrating traditions with devotion & grandeur
🌍 Active in all major regional & cultural events
🕉️ Spreading unity, faith & joy since \[Year of Establishment]

🔔 Follow us for updates, events, and live darshan during Ganeshotsav!

03/09/2026

🎙️ यंदाच्या वागळेच्या राजाच्या आगमनात काय खास आहे? 🚩

याचं उत्तर मिळणार आहे आपल्या “माजी अध्यक्ष”! 👑

बाप्पाच्या आगमनाची तयारी सगळं जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की ऐका! 🎧

आगमनाची उत्सुकता वाढलीय… तुम्ही तयार आहात ना? 🚩🔥
🙏 गणपती बाप्पा मोरया!

जय बजरंग बाल मित्र मंडळ, ठाणे (वागळेचा राजा)

Hashtags:

02/09/2026
01/09/2026

🙏 वागळेच्या राजाच्या आगमनाची आतुरता आता आणखी वाढली आहे…! 🌺

ज्या क्षणाची सर्व भक्त आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आता जवळ आला आहे… ❤️

मंडळाचे अध्यक्ष स्वतः आपल्या या खास Video Bite मधून वागळेच्या राजाच्या भव्य आगमनाची तारीख जाहीर करत आहेत.
तारीख जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा!

🚩 गणपती बाप्पा मोरया! 🙏
जय बजरंग बाल मित्र मंडळ, ठाणे (वागळेचा राजा)
कलागंध आर्टस्
Ssiddhesh Dighole

01/09/2026

ढोलाचा नाद 🔥
DJ चा ताल 🥁
भक्तांचा जल्लोष 🚩
आणि बाप्पाच्या नावाचा जयघोष! ❤️
गणपती बाप्पा मोरया! 🙏🚩

28/08/2026

🥁🔥 दहीहंडीची तयारी जोरात सुरू! 🔥🥁

उत्सवाची चाहूल लागलीय… आणि तयारीला आता वेग आलाय! 🚩
बॅनर फिटिंगपासून प्रत्येक कामात उत्साह, मेहनत आणि जल्लोषाची झलक पाहायला मिळतेय. 💪✨

🎯 दहीहंडीचा थरार अनुभवण्यासाठी सज्ज व्हा!
एकत्र येऊया, उत्सव साजरा करूया आणि गोविंदाच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून टाकूया! 🏆🔥

🚩 गोविंदा आला रे आला! 🚩
#दहीहंडीउत्सव #जयजवान

भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि आठवणींचा हा पवित्र सण आनंदात साजरा करूया.सर्व भाऊ-बहिणींना रक्षाबंधनाच्या हार्दिक...
28/08/2026

भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि आठवणींचा हा पवित्र सण आनंदात साजरा करूया.
सर्व भाऊ-बहिणींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🎀
✨ नातं जपलं की आयुष्य सुंदर होतं… ✨

#रक्षाबंधन

🌴🌊 समुद्राची गाज आणि कोळ्यांची प्रीत…जपूया आपणही महाराष्ट्राची संस्कृती आणि रीत! ❤️🚩नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!...
27/08/2026

🌴🌊 समुद्राची गाज आणि कोळ्यांची प्रीत…
जपूया आपणही महाराष्ट्राची संस्कृती आणि रीत! ❤️🚩
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🥥🌊✨
समुद्रदेवतेचे पूजन, आपल्या कोळी बांधवांची परंपरा आणि महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा अभिमान — हीच आपल्या मातीची ओळख! 🙏

Address

Kisan Nagar 3, Wagle Estate
Thane
400604

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Waglecha Raja posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category