10/08/2022
मौजे-ठाणगाव येथे आज प्राथमिक शाळा ठाणगाव ता.सिन्नर दिनांक १०/०८/२०२२ रोजी भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती राहाव्यात म्हणून प्रभात फेरी काढण्यात आली तसेच हा फेरी मधून सर्व गावाला हर घर तिरंगा लावण्यात यावे यांची जनजागृती करण्यात आली.