Shivsena - Tuljapur

Shivsena - Tuljapur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shivsena - Tuljapur, Political organisation, Tuljapur.

आरोग्य वारी, आनंद घरोघरी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. संजयभाऊ राठोड य...
18/06/2024

आरोग्य वारी, आनंद घरोघरी

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने आरोग्य संकल्प अभियानातंर्गत मोफत भव्य सर्व रोग निदान, उपचार, शस्त्रक्रिया व औषध वाटप शिबिर आयोजित करण्यात येत आहे.

दिनांक : २२ जुन २०२४
वेळ : सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत
स्थळ : ऐडेड हायस्कुल, दारव्हा
तरी अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे नम्र आवाहन 🙏🏻

Sanjay Rathod-संजय राठोड

https://youtube.com/shorts/9wY3D4LUkM4?si=QEipVcJU1kfYU9Jh
17/06/2024

https://youtube.com/shorts/9wY3D4LUkM4?si=QEipVcJU1kfYU9Jh

यवतमाळ - वर्धा - नांदेड या विदर्भ ते मराठवाड्याला जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पाकरिता दिग्रस तालुक्यातील सेवानगर येथ....

https://www.facebook.com/share/p/H8tT6s83z8y2AusY/
15/06/2024

https://www.facebook.com/share/p/H8tT6s83z8y2AusY/

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने नेर येथे माँ आरोग्य सेवा समिती यवतमाळ तसेच मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य संकल्प अभियानातंर्गत भव्य मोफत सर्व रोग निदान, उपचार, शस्त्रक्रिया व औषधी वाटप शिबिरात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.

Sanjay Rathod-संजय राठोड

आरोग्य वारी, आनंद घरोघरीराज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. संजयभाऊ राठोड या...
14/06/2024

आरोग्य वारी, आनंद घरोघरी

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने आरोग्य संकल्प अभियानातंर्गत मोफत भव्य सर्व रोग निदान, उपचार, शस्त्रक्रिया व औषध वाटप शिबिर

दिनांक : 15 जुन 2024
वेळ : सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत
स्थळ : नेहरू विद्यालय, नेर

तरी अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे नम्र आवाहन...! 🙏

Sanjay Rathod-संजय राठोड

सामान्य नेतृत्व,विकासाभिमुख कर्तृत्व... !Sanjay Rathod-संजय राठोड
23/05/2024

सामान्य नेतृत्व,
विकासाभिमुख कर्तृत्व... !

Sanjay Rathod-संजय राठोड

लोकसभा निवडणुक 2024 च्या यवतमाळ - वाशिम मतदारसंघातील.....Sanjay Rathod-संजय राठोड
08/04/2024

लोकसभा निवडणुक 2024 च्या यवतमाळ - वाशिम मतदारसंघातील.....

Sanjay Rathod-संजय राठोड


दारव्हा नगरपरिषदेच्या विविध प्रभागात वैशिष्टपूर्ण योजनेअंतर्गत १ कोटी ६० लक्ष रुपयाच्या निधीतून होणाऱ्या रस्ते, नाली, कब...
16/02/2024

दारव्हा नगरपरिषदेच्या विविध प्रभागात वैशिष्टपूर्ण योजनेअंतर्गत १ कोटी ६० लक्ष रुपयाच्या निधीतून होणाऱ्या रस्ते, नाली, कब्रस्थान सभोवताल भिंत तसेच सामाजिक सभागृह बांधकामांचे भूमिपूजन मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते पार पडले.

Sanjay Rathod-संजय राठोड
#भूमिपूजन #विकासकामे

राज्यात मध उद्योगाला मिळणार बळकटी..Sanjay Rathod-संजय राठोड     #उत्पन्नवाढ  #मध
11/02/2024

राज्यात मध उद्योगाला मिळणार बळकटी..

Sanjay Rathod-संजय राठोड
#उत्पन्नवाढ #मध

शहरांमधील पायाभूत सुविधांच्या कामांसाठी आता राष्ट्रीय आवास बँकेकडूनही कर्जSanjay Rathod-संजय राठोड  Eknath Shinde - एकना...
01/01/2024

शहरांमधील पायाभूत सुविधांच्या कामांसाठी आता राष्ट्रीय आवास बँकेकडूनही कर्ज

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar
#मंत्रिमंडळ_निर्णय #योजना

Address

Tuljapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivsena - Tuljapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share