Prof Shivaji Mule

Prof Shivaji Mule Taluka President Nationalist Congress Party , Udgir
President of Panchayat Samiti, Udgir
Professor

Panchayat Samiti Department, Udgir
• Administration
• Finance
• Public works (especially water and roads)
• Agriculture
• Health
• Education teacher list
• Social welfare
• Information technology
• Women & child development
• Panchayat raj (mandal praja parishad)

आष्टामोड ते उदगीर रस्त्याचे काम चालू असून या कामाची कंत्राटदाराने गती वाढवून काम दर्जेदार करण्याचे संबंधित कंञाटदादाराना...
30/01/2021

आष्टामोड ते उदगीर रस्त्याचे काम चालू असून या कामाची कंत्राटदाराने गती वाढवून काम दर्जेदार करण्याचे संबंधित कंञाटदादाराना निर्देश महाराष्ट्राचे राज्यमंत्री मा.ना. संजय बनसोडे साहेबानी दिले.

आष्टामोड ते उदगीर या रस्त्याच्या कामाची आज अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी औरंगाबाद ,रस्ते विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता बापूसाहेब साळुंके, उपअभियंता अशोक इंगळे, टिम लिडर दिपक गोयल, एस.आर.शिंदे,कंत्राटदार गजानन पोकलवार यांच्यासह बस्वराज पाटील नागराळकर, सिघ्देश्वर पाटील इत्यादी उपस्थित होते.

पावसाळयापूर्वी आष्टामोड ते उदगीर रस्त्याच्या एक बाजूचे काम पूर्ण करुन या रस्त्यावरील 13 पूलाचे बांधकाम जून पर्यंत पूर्ण करण्याच्या संबंधितांना सूचना दिल्या. या रस्त्याच्या कामा बाबत काही अडचणी असतील तर तहसिलदार,संबंधित अधिकारी यांच्याशी समन्वय साधून अडचणी सोडवून कामे पूर्ण करावेत. या कामाचा दर पंधरा दिवसांनी आढावा घ्यावा असे ही यावेळी सूचित केले.

Address

Udgir
413517

Telephone

+919421451090

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prof Shivaji Mule posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category