भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोशल मीडिया उदगीर

  • Home
  • India
  • Udgir
  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोशल मीडिया उदगीर

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोशल मीडिया उदगीर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोशल मीडिया उदगीर

11/07/2025
माजी नगराध्यक्ष सौ उषाताई कांबळे यांनी स्थानिकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या
20/10/2024

माजी नगराध्यक्ष सौ उषाताई कांबळे यांनी स्थानिकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या

स्थानिक व्यक्तीच स्थानिकांचे प्रश्न विधानसभेत खऱ्या अर्थाने मांडू शकतो माजी नगराध्यक्षा माननीय उषाताई कांबळे
19/10/2024

स्थानिक व्यक्तीच स्थानिकांचे प्रश्न विधानसभेत खऱ्या अर्थाने मांडू शकतो माजी नगराध्यक्षा माननीय उषाताई कांबळे

उदगीर शहरातील दुधीया हनुमान येथे दर्शन घेऊन माजी नगराध्यक्षा सौ उषाताई कांबळे यांनी आज उदगीर शहरातील अनेक छोट्या मोठ्या ...
17/10/2024

उदगीर शहरातील दुधीया हनुमान येथे दर्शन घेऊन माजी नगराध्यक्षा सौ उषाताई कांबळे यांनी आज उदगीर शहरातील अनेक छोट्या मोठ्या व्यवसायिकांना त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी श्रीकांत पाटील जी, पटवारी, श्री पवन सूर्यवंशी तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

माजी नगराध्यक्षा सौ उषाताई कांबळे यांनी आज उदगीर मधील  सर्व स्तरातील  व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्याशी...
17/10/2024

माजी नगराध्यक्षा सौ उषाताई कांबळे यांनी आज उदगीर मधील सर्व स्तरातील व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्याशी संवाद साधला.

उदगीर मधील नवउद्योजक श्री सय्यद मझर  यांच्या दुकानाला उषाताई कांबळे यांनी भेट दिली
17/10/2024

उदगीर मधील नवउद्योजक श्री सय्यद मझर यांच्या दुकानाला उषाताई कांबळे यांनी भेट दिली

उदगीर शहरातील आदरणीय व्यक्तिमत्व श्री रामचंद्र अण्णा आंबेसंगे यांच्या घरी भेट दिली.
17/10/2024

उदगीर शहरातील आदरणीय व्यक्तिमत्व श्री रामचंद्र अण्णा आंबेसंगे यांच्या घरी भेट दिली.

Address

Udgir

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोशल मीडिया उदगीर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category