04/11/2025
🛑 स्वभाव हिच ताकद आणि कार्य हिच ओळख.
🛑 रमला जो माणसात याने माणूस जपला...
प्रत्येकाला असे वाटते हा माणूस आपला.
🛑 एकटा आलेला नसून जनतेचे साथ आहे..
येणाऱ्या वादळाची हिच खरी सुरुवात आहे..
🛑 तारिक लक्षात ठेवा तुम्हाला, कळेलच
विजय कोणाचा आहे........
#राष्ट्रवादी
#संजयभाऊ बनसोडे