Kalpesh mane

Kalpesh mane Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kalpesh mane, Government Official, Ulhasnagar.

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई मार्फत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी २३ वेगवेगळ्या बारावी नंतरच्या अ...
11/06/2023

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई मार्फत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी २३ वेगवेगळ्या बारावी नंतरच्या अभ्यासक्रमांसाठी केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया (CAP) खाली नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित केली जाईल. ह्याची नोंद विद्यार्थी व पालक वर्गाने घ्यावी.

Centralized Admission Process (CAP) after XII for 23 different courses will be conducted by Maharashtra State Common Entrance Test Cell Mumbai for academic year 2023-24 as per schedule mentioned below.

अँड.कल्पेश माने
जिल्हा उपाध्यक्ष,कल्याण लोकसभा
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

07/09/2016
अखेर नॅशनल शाळा प्रशासन नरमले...!!!
21/08/2016

अखेर नॅशनल शाळा प्रशासन नरमले...!!!

नॅशनल शाळा, उल्हासनगर-४येथील स्थानिक संस्थे मार्फत वाढवलेल्या फी विरोधात आणि शाळा प्रशासनाच्या मनमानिविरोधात पालकांसह मन...
15/08/2016

नॅशनल शाळा, उल्हासनगर-४
येथील स्थानिक संस्थे मार्फत वाढवलेल्या फी विरोधात आणि शाळा प्रशासनाच्या
मनमानिविरोधात पालकांसह मनविसे, मनसे आक्रमक...!!!

🇰🇪🇰🇪🇰🇪🇰🇪🇰🇪🇰🇪🇰🇪🇰🇪🇰🇪🇰🇪🇰🇪महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनालालगड उल्हासनगर शहर शाखा आयोजित10 ...
08/08/2016

🇰🇪🇰🇪🇰🇪🇰🇪🇰🇪🇰🇪🇰🇪🇰🇪🇰🇪🇰🇪🇰🇪
महाराष्ट्र नवनिर्माण सेना व
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
लालगड उल्हासनगर शहर शाखा आयोजित
10 वी व 12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा व
प्रभाग क्र.29 मधील
लालचक्की व अंबिका विभागातील 10 वी व 12 वी मध्ये 70/% हुन अधिक प्राप्त विद्यार्थ्यांचा
"कौटुंबिक गुणगौरव सोहळा" आणि गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत "वह्या वाटप"

शनिवार दि. 13 ऑगस्ट 2016 रोजी
सायंकाळी 6 वाजता

ठिकाण:- वाघमारे हॉल, लालचक्की, उल्हासनगर-4.

तरी सर्व मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थिती देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी हि विनंती......!!
🇰🇪🇰🇪🇰🇪🇰🇪🇰🇪🇰🇪🇰🇪🇰🇪🇰🇪🇰🇪🇰🇪

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना उल्हासनगर शहराच्या वतीने उल्हासनगर शहरातील सर्व शाळांना गणेशोत्सत्वा निम्मित 5 दिवस...
04/08/2016

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना उल्हासनगर शहराच्या वतीने उल्हासनगर शहरातील सर्व शाळांना गणेशोत्सत्वा निम्मित 5 दिवसीय सुट्टी देण्यात यावी........................ अशी मागणी उल्हासनगर महानगरपालीकेतील मा. आयुक्त साहेब, मा. उपयुक्त साहेब तसेच शिक्षणमंडळाकड़े करण्यात आली..... .................................................!!कल्पेश उत्तम माने, शहर उपाध्यक्ष,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना,उल्हासनगर-9545132312

Address

Ulhasnagar
421001-5

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalpesh mane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share