Shahaji patil - शहाजी पाटील

Shahaji patil - शहाजी पाटील Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shahaji patil - शहाजी पाटील, Social service, Umarga.

"यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥"आज भक्ती, प्रेम, आणि आनंदाने भारलेला दिवस...
04/09/2026

"यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥"

आज भक्ती, प्रेम, आणि आनंदाने भारलेला दिवस अर्थात श्रीकृष्ण जन्माष्टमी!

भगवान श्रीकृष्णांच्या जीवनातून आपल्याला नीतिमत्ता, कर्तव्यनिष्ठा आणि जनसेवेची प्रेरणा मिळते. आज त्यांच्या जन्मदिनी, आपणही त्यांच्या आदर्शांचा स्वीकार करून समाजहितासाठी एकत्र येऊया.

#श्रीकृष्णजन्माष्टमी #श्रीकृष्ण

🌿🕉️ तिसरा श्रावण सोमवार🌙🐘 संकष्टी चतुर्थीया पवित्र आणि मंगलमय योगानिमित्तसर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा!🙏🙏🙏🙏🙏
31/08/2026

🌿🕉️ तिसरा श्रावण सोमवार
🌙🐘 संकष्टी चतुर्थी
या पवित्र आणि मंगलमय योगानिमित्त
सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा!
🙏🙏🙏🙏🙏

नात्यात प्रेमाचे बंध असावे, राखीच्या या सुंदर धाग्यासारखे पक्के आपले नाते असावे !रक्षाबंधननिमित्त समस्त भगिनींना मनःपूर्...
28/08/2026

नात्यात प्रेमाचे बंध असावे, राखीच्या या सुंदर धाग्यासारखे पक्के आपले नाते असावे !

रक्षाबंधननिमित्त समस्त भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा !

#रक्षाबंधन

माझा आधार, माझा अभिमान - आबा!वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा अभय भैय्या! 💐लोक नेत्याला नेता म्हणतात,पण मी तुम्हाला  #आबा...
27/08/2026

माझा आधार, माझा अभिमान - आबा!

वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा अभय भैय्या! 💐

लोक नेत्याला नेता म्हणतात,
पण मी तुम्हाला #आबा म्हणतो... कारण तुम्ही नातं जपलंय.

शिवाजी दादा नंतर या राजकारणाच्या गर्दीत माझा हात कोणी धरला असेल, तर तो तुम्ही धरलात. कोणी मला पोरका होऊ दिलं नसेल, तर ते तुम्ही होऊ दिलं नाही.

तुम्ही शिकवलं - राजकारण म्हणजे फक्त खुर्ची नाही, तर लोकांची सेवा आहे.

आज तुमचा वाढदिवस... शब्द अपुरे आहेत, पण मनातून एकच प्रार्थना -

आबा तुम्ही असेच शतायुषी व्हा, तुमची सावली आमच्यावर अशीच राहू द्या!

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आबा!

प्रखर हिंदुत्वाचा ज्वलंत अंगार, धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #स्व_आनंद_दिघे  #पुण...
26/08/2026

प्रखर हिंदुत्वाचा ज्वलंत अंगार, धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

#स्व_आनंद_दिघे #पुण्यतिथी #अभिवादन

ईद-ए-मिलाद मुबारक!Eid-Milad-Un-Nabi Mubarak!
26/08/2026

ईद-ए-मिलाद मुबारक!
Eid-Milad-Un-Nabi Mubarak!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दाजी🎉💐आमचे दाजी लातूर येथील गव्हरमेंट सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर मा. नरेंद्रजी काळे यांना वाढदिव...
25/08/2026

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दाजी🎉💐
आमचे दाजी लातूर येथील गव्हरमेंट सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर मा. नरेंद्रजी काळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐

!! दुसरा श्रावण सोमवार !! ॐ नमः शिवाय.! पवित्र श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी भगवान महादेवांच्या चरणी भक्तीभावाने नतम...
24/08/2026

!! दुसरा श्रावण सोमवार !!

ॐ नमः शिवाय.!

पवित्र श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी भगवान महादेवांच्या चरणी भक्तीभावाने नतमस्तक होत, सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो, तसेच सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, बळीराजाला सुख-समृद्धी लाभू दे आणि शेतशिवार हिरवेगार होऊ दे, हीच महादेवांच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना.

#दुसराश्रावणसोमवार #श्रावणसोमवार #हरहरमहादेव #ॐनमःशिवाय

श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार हा भगवान महादेवाच्या अखंड भक्ती, श्रद्धा आणि आराधनेचा पवित्र दिवस आहे. या मंगलप्र...
17/08/2026

श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार हा भगवान महादेवाच्या अखंड भक्ती, श्रद्धा आणि आराधनेचा पवित्र दिवस आहे. या मंगलप्रसंगी भोलेनाथाच्या चरणी प्रार्थना करूया की, त्यांच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, उत्तम आरोग्य, समृद्धी आणि यश नांदो.

पहिल्या श्रावणी सोमवारच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!

हर हर महादेव!

Address

Umarga
413604

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shahaji patil - शहाजी पाटील posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category