MK Marketing Ventures

MK Marketing Ventures India's top-1 election management company.Provide you all services related election campaign.

निवडणूकीच्या पूर्व तयारी पासुन ते विजयाच्या जल्लोशा पर्यंत सर्व काही नियोजन करुन मिळेल. We Provide All types of services related Election Management, we help you at before election to end election.

06/01/2026

प्रिय उमेदवार बंधू आणि भगिनींनो...प्रचार आता शिगेला पोहचलायं आणि तुम्ही अजून तुमच्या ॲटो वर तीच जून्या पुरान्या गीत टाकून क्लीप बनवली का? तुम्हांला वाटत नाही का? तुमच्या कडे तुमच्या नावाचे,तुमच्या कतृत्वाचे,तुमच्या चिन्हांचे,तुमच्या प्रभागाचे सर्व मुद्दे घेऊन तुमच्या हक्काचे स्पेशल तुमच्या साठी बनविलेले गीत असावे. आम्ही बनवलेले विदर्भातील सच्चा कार्यकर्तासाठीचे गीत असेच गीत आम्ही तुम्हांला बनवून देऊ एकदम अल्प दरात..तर लगेच संपर्क करा 8010196315

संपूर्ण निवडणूक नियोजन एकाच छताखाली होणार...तर मग निवडणूक लढवण्याची चिंता कशाला.... तुम्ही फक्त फोन करा 8010196315
27/12/2025

संपूर्ण निवडणूक नियोजन एकाच छताखाली होणार...तर मग निवडणूक लढवण्याची चिंता कशाला.... तुम्ही फक्त फोन करा 8010196315

महानगर पालिका निवडणूक लागली... सर्व निवडणूक निगडीत सेवा जसे निवडणूक नियोजन ॲप,प्रचार साहित्य,स्काय बलुन,डमी EVM,प्रचार ग...
16/12/2025

महानगर पालिका निवडणूक लागली... सर्व निवडणूक निगडीत सेवा जसे निवडणूक नियोजन ॲप,प्रचार साहित्य,स्काय बलुन,डमी EVM,प्रचार गीत,सर्वेक्षणचे सर्व कामे आणि इतर सेवा सर्व काही एकाच ठिकाणी ... MK MARKETING VENTURES संपर्क - 8010196315

*🚀 कॅम्पेन आता करा डिजिटल, स्मार्ट आणि प्रभावी!*https://netsetu.com/vote/mkmvu.php?nid=2&pageno=1&nagarsevak_index=0&war...
28/11/2025

*🚀 कॅम्पेन आता करा डिजिटल, स्मार्ट आणि प्रभावी!*

https://netsetu.com/vote/mkmvu.php?nid=2&pageno=1&nagarsevak_index=0&ward=1&pid=3

*_👀 मतदारांचं लक्ष वेधण्यासाठी खास फीचर्स:_*
✨ डमी EVM वर एक क्लिकमध्ये मतदान प्रक्रिया दाखवा
📲 व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्रामवर सहज शेअर करा
*🗳️ तुमचं चिन्ह आणि क्रमांक स्पष्टपणे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवा*
🧠 मतदारांच्या लक्षात राहील, मतदानाच्या दिवशी योग्य बटनावर क्लिक होईल हमखास!

*🎯 फक्त एक क्लिक = हजारो मतदारांपर्यंत तुमची माहिती!*

👇 आजच सुरू करा तुमचं डिजिटल कॅम्पेन 👇
*💬 "मला डमी EVM हवी आहे" असे कमेंट करा किंवा इनबॉक्स करा!*

*🗳️✨ स्मार्ट प्रचार करा, डिजिटल जिंका! ✨🗳️*
अधिक माहितीसाठी संपर्क करा - 8010196315

28/11/2025

नगरपरिषद निवडणूक प्रचारासाठी आता एक दिवस जास्त मिळाला. तर ह्या संधीचे सोने करा स्वतःच्या नावाचे,कर्तृत्व दाखवणारे,चिन्ह,पक्ष ह्यांचा उल्लेख करुन आम्ही प्रचारगीत बनवून देतो... असे प्रचारगीत ज्याची चाल आणि गीताचे बोल फक्त आणि फक्त तुमच्या मालकीचे असेल. ह्या गीताचा उपयोग विजयी यात्रा,प्रचार यात्रा पैदल यात्रा साठी होऊ शकतो.. फक्त १०,०००/- रुपयात जगा वेगळे गीत खास तुमच्यासाठी बनवलेले प्रचारगीत बनवून घ्या...अधिक माहितीसाठी संपर्क - 8010196315

12/11/2025

जेव्हा बनून मिळत आहे आपल्या नावाचे आपल्या स्वतःच्या हक्काचे प्रचार गीत तर कश्याला वापरायचे ते जुने पुराने गीत जे सर्वच उमेदवार वापरतात. आपला प्रचार काही हटके नको का? आपल्या प्रचाराचे गीत फक्त आपल्या नावात आपल्या तालात आणि आपल्या कार्याचा आढावा देणारे असावे. म्हणून स्वतःचे प्रचार गीत बनवून हवे असल्यास संपर्क करा - 080101 96315

शेवटची संधी....नगर पंचायत / नगर परिषद 25000/- पॅकेजच्या बुकिंगचा आजचा शेवटचा दिवस आहे... तरी इच्छुक उमेदवारांनी ह्या संध...
07/11/2025

शेवटची संधी....
नगर पंचायत / नगर परिषद 25000/- पॅकेजच्या बुकिंगचा आजचा शेवटचा दिवस आहे... तरी इच्छुक उमेदवारांनी ह्या संधीचा लाभ घ्यावा.. उद्या पासून हे पॅकेज मिळणार नाही ह्याची नोंद घ्यावी कारण नोंद झालेल्या उमेदवारचं संपूर्ण कामाचे नियोजन करायला उद्या पासून सुरुवात होणार आहे.तरी आपले पॅकेज फक्त 5000/- भरून आजच नोंद करावे ही नम्र विनंती..

नगरपालिका / नगरपंचायत निवडणुक लढवताय...नगरसेवक व्हायचंय?संपूर्ण निवडणूक पॅकेज फक्त २५,००० रुपयांमध्येआता सुरुवात करा तुम...
05/11/2025

नगरपालिका / नगरपंचायत निवडणुक लढवताय...
नगरसेवक व्हायचंय?
संपूर्ण निवडणूक पॅकेज फक्त २५,००० रुपयांमध्ये

आता सुरुवात करा तुमच्या राजकीय प्रवासाची
MK Marketing Ventures सोबत

पॅकेजमध्ये मिळणाऱ्या सेवा:

* नामांकन अर्ज आणि दैनंदिन खर्च
* Voter Management Software (१)
* सोशल मिडिया पोस्ट (१५ फोटो)
* उमेदवाराच्या नावासह प्रचारगीत (१)
* डमी EVM मशीन (५)
* झेंडे, गळ्यातील दुपट्टे, प्लॅस्टिक बिल्ले, टोपी (प्रत्येकी १०० नग)
* बॅनर फ्लेक्स (फ्रेमशिवाय) – ४×८ (६ नग)
* डिजिटल पोलचीट (PDF) (१ युनिट)
* बूथ नियोजन प्रशिक्षण
* वचननामा आणि डमी पत्रिका (१००० प्रती)
* चिन्हांचे कटआउट (१० नग)
* दरवाज्याचे स्टिकर्स (१०० नग)

या सर्व सेवा फक्त २५,००० रुपयांमध्ये उपलब्ध!

डिजिटल रणांगणावर पहिला आणि खात्रीशीर विजय मिळवा…
तुमच्या पक्षासाठी, तुमच्या जनतेसाठी!

अधिक माहितीसाठी संपर्क करा: 080101 96315

---

MK Marketing Ventures चे अधिकृत ग्राफिक्स डिझायनर..महादेव बालपांडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
01/11/2025

MK Marketing Ventures चे अधिकृत ग्राफिक्स डिझायनर..महादेव बालपांडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

31/10/2025

ही निवडणूक जिंकायचीच...
MK Marketing Ventures च्या हायटेक प्रचार यंत्रणेसाठी नक्की संपर्क करा...
080101 96315

➡️ मोबाईल मध्येच मतदार यादी, मतदार शोध, आडनावानुसार मतदार यादी, वॉर्ड नुसार मतदार यादी, स्लिप प्रिंटिंग, बाहेरील मनादान, इत्यादी .
➡️आपले मतदार आपल्या हातात ठेवा....
➡️पॉडकास्ट आणि मुलाखती
➡️सोशल मीडिया प्रमोशन
➡️रोजच्या पोस्ट ला लाईक्स आणि कॉमेंट्स
➡️ओपिनियन पोल
➡️वातावरण निर्मिती
➡️डिजिटल इलेक्शन(ग्राफिक्स & रिल्स)
➡️मतदारांच्या मोबाईल चा डाटाबेस
➡️BULK Voice Call : एकाच वेळी सर्वाना कॉल.
➡️BULKSMS : सर्व मोबाईल नंबर ला प्रचार आणि शुभेच्छा मेसेज.
➡️BULK whatsapp : मोबाईल नंबर सेव न करता सर्व मोबाईल ला मेसेज, फोटो किंवा व्हिडीओ पाठवता येईल.
➡️मतदार स्लिप प्रिंटिंग
➡️प्रचार साहित्य
➡️डिजिटल प्रचाराची इतर सर्व कामे
➡️पारंपारीक प्रचार साहित्य (झेंडे,दूपट्टे,बिल्ले,वचननामा,पोलचिट,स्टिकर,)
➡️2019-2024 सर्व निवडणूक निकाल
➡️बुथ नियोजन आणि ट्रेनिंग
➡️अर्ज सादर करणे आणि दैनंदिन खर्च सादर करणे
➡️व्युहरचना आखणी आणि प्रचार तंत्र राबविणे
➡️प्रचार गीत,भोंगा गाडी & LED VAN
आणि अशा विविध सेवा एकाच ठिकाणी ...

आता सर्व काही एकाच ठिकाणी मिळत असेल तर इतर ठिकाणी कशाला शोधायचं.. 2015 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार साहित्या बद्दल ...
28/10/2025

आता सर्व काही एकाच ठिकाणी मिळत असेल तर इतर ठिकाणी कशाला शोधायचं.. 2015 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार साहित्या बद्दल सर्वात विश्वसनीय ठिकाण MK Marketing Ventures
संपर्क - 080101 96315

21/10/2025

महाराष्ट्रातील १० वी पास १२वी पास/नापास असलेल्या वय १८ वर्षे पूर्ण केलेल्या तरुण तरुणीसाठी "फिल्ड सर्वे"(Door To Door Surevy) साठी जॉब उपलब्ध. अनुभव असल्यास प्राधान्य ...
अधिक माहितीसाठी संपर्क करा...8010196315
(लोकेशन - तुमच्या स्वतःच्या तालुक्यात )

Address

Nanded Yavtmal Road
Umarkhed
445207

Alerts

Be the first to know and let us send you an email when MK Marketing Ventures posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to MK Marketing Ventures:

Share