Shivsena - Umarkhed

Shivsena - Umarkhed Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shivsena - Umarkhed, Political organisation, Umarkhed.

कलगांव ता. दिग्रस येथे मा.ना.संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.Sanjay Ratho...
08/10/2023

कलगांव ता. दिग्रस येथे मा.ना.संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.

Sanjay Rathod-संजय राठोड
#भूमिपूजन

दिग्रस येथे गोकुळाष्टमीच्या निमित्ताने दहिहंडी व वेशभुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मा.ना.संजयभाऊ ...
09/09/2023

दिग्रस येथे गोकुळाष्टमीच्या निमित्ताने दहिहंडी व वेशभुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मा.ना.संजयभाऊ राठोड उपस्थित होते.

Sanjay Rathod-संजय राठोड
#दहिहंडी #गोकुळाष्टमी

विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधीSanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
18/06/2023

विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

जनतेसाठी राबवून विविध योजना, आणि त्यांच्यासाठी सदैव तत्पर असा हा नवं धोरणाचा प्रणेता, म्हणजे संजय भाऊ राठोडSanjay Rathod...
12/06/2023

जनतेसाठी राबवून विविध योजना, आणि त्यांच्यासाठी सदैव तत्पर असा हा नवं धोरणाचा प्रणेता, म्हणजे संजय भाऊ राठोड

Sanjay Rathod-संजय राठोड
#सदैव #जनता #योजना

अनावरण भूमिपूजनाच्या फलकाचे, अर्थचक्राला गती देण्याचे !Sanjay Rathod-संजय राठोड           #भेट  #नेते  #भूमिपूजन
07/06/2023

अनावरण भूमिपूजनाच्या फलकाचे, अर्थचक्राला गती देण्याचे !

Sanjay Rathod-संजय राठोड
#भेट #नेते #भूमिपूजन

राज्यातील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयांत पीक विमा मिळणार ! बळीराजाच्या हक्काचे महायुती सरकार !Sanjay Rathod-संजय राठोड Ekna...
06/06/2023

राज्यातील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयांत पीक विमा मिळणार ! बळीराजाच्या हक्काचे महायुती सरकार !

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
#बळीराजा #शेतकरी

एकनाथजी शिंदें साहेब💪🏻🚩Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
05/06/2023

एकनाथजी शिंदें साहेब💪🏻🚩

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

आपुलकीचं दुसरं नाव... संजयभाऊ राठोडSanjay Rathod-संजय राठोड #पालकमंत्री      #नेता  #भेट
03/06/2023

आपुलकीचं दुसरं नाव... संजयभाऊ राठोड

Sanjay Rathod-संजय राठोड
#पालकमंत्री #नेता #भेट

नाते विश्वासाचे, नाते जाणिवेचे, नाते आपुलकीचे !Sanjay Rathod-संजय राठोड           #भेट  #नेते
01/06/2023

नाते विश्वासाचे, नाते जाणिवेचे, नाते आपुलकीचे !

Sanjay Rathod-संजय राठोड
#भेट #नेते

विचारपूस हि सायांची त्यांच्या गरजांची पूर्तता करण्याची..Sanjay Rathod-संजय राठोड     #भेट
31/05/2023

विचारपूस हि सायांची त्यांच्या गरजांची पूर्तता करण्याची..

Sanjay Rathod-संजय राठोड
#भेट

राज्यातील ऐतिहासिक बारवांचे होणार पुनरुज्जीवन !Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
24/05/2023

राज्यातील ऐतिहासिक बारवांचे होणार पुनरुज्जीवन !

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

Address

Umarkhed

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivsena - Umarkhed posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share