28/11/2023
आज दिनांक २७/११/२०२३ सोमवार रोजी, ता.- उमरेड येथील आ ला वाघमारे नगर परिषद शाळा येथे, परीसरात मोफत आरोग्य निदान महाशिबाराचें आयोजन करण्यात आले. सकाळी 10 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या, सर्व रोगांचे निदान केल्या गेले. मा. खासदार कृपालजी तुमाने साहेब यांच्या हस्ते मोफत चश्मे वाटप करण्यात आले. व ज्यांचे डोळ्याचें ऑपरेशन्स डॉक्टर्स नी सांगितले त्यांना मोफत ऑपरेशन करण्याकरीता वेळ देण्यात आली आहे. त्यांना नागपुर येथील हॉस्पिटल मधे ऑपरेशन करीता नेण्याची व परत आणण्याची व्यवस्था करण्यात आली. यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख श्री. संदिपजी इंटकेलवार, रामटेक लोकसभेचे सहसंपर्क प्रमुख मा.श्री. चंद्रहासजी राऊत, युवासेना पुर्व विदर्भ सचिव श्री.शुभम नवले, लोकसभेचे युवासेना प्रमुख श्री.राज तांडेकर, उपजिल्हा प्रमुख श्री विनोदीजी सांतगे, उपजिल्हा प्रमुख श्री. नंदकिशोरजी दंडारे, जिल्हाप्रमुख युवासेना श्री.गौरव नागपुरे उपजिल्हा प्रमुख श्री. अभिषेक नांने, महिला विधानसभा प्रमुख संगीता ताई किरपाने उमरेड युवासेन तालुका प्रमुख अनुज समुद्रे उमरेड चे तालुका प्रमुख शिवसेना नागपुर शहर संपर्क प्रमुख श्री. अमीतजी कातुरे युवासेना शहर प्रमुख निकेश टाले उपशहर प्रमुख सुनील चिचुलकर व इतर कायर्कते उपस्थित होते व विषेश सहकार्य डॉ टीम व आश्या वार्कर यांचा खूब खुब धन्यवाद