Umred City

Umred City Tourist attraction, must visit places, foodies spots, and much more about Umred.

FIRST TIME IN UMRED SINDH RADHE TRAVELS Starting a Route UMRED TO PUNE Time …05.00 pm ko umred se niklegi Aur subah 6.00...
04/10/2025

FIRST TIME IN UMRED
SINDH RADHE TRAVELS Starting a Route
UMRED TO PUNE
Time …
05.00 pm ko umred se niklegi
Aur subah 6.00 baje pune me pahuchegi …
Via Route hai ..
ButiBori , Wardha , Pulgaon
And waha se directly Samrudhhi Highway for Safe Running ..

Pune ke dropping stop

Shikrapur
Wagholi
Kharadi bypass
Viman Nagar
Yerwada
Sangamwadi
Nashik fata
Nigdi

Apne gadi me …
Fully Chilled A.C
Clean Bedsheet
Clean Blanket
Soft Pillow
Water Bottle
Live Tracking for Safety
Charging port for both
Type A and Type C
Air freshner for Every 3 hours
Luggage 🏷️ Tag for Safety of your luggage
Well behaved Trained Driver and Cleaner

Special Halt for Women’s Washroom …

And a Very polite and Good service from SINDH RADHE TRAVELS

21/02/2025

📢 उमरेडकरांनो, तुमचा अभिप्राय महत्त्वाचा आहे!

स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत नागरिकांचा अभिप्राय (Citizen Feedback) हा आपल्या शहराच्या गुणांकनासाठी निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे आपल्या शहराच्या स्वच्छतेसाठी जास्तीत जास्त अभिप्राय द्या आणि उमरेड शहराला स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये टॉप रँकिंग मिळवूया!

✅ तुमचा अभिप्राय नोंदवा:
👉https://sbmurban.org/feedback

🔹 काय करावे?
1️⃣ वरील लिंकवर क्लिक करा अथवा बारकोड स्कॅन करा.
2️⃣ आपले राज्य आणि शहर निवडा (Maharashtra → Umred)
3️⃣ दिलेल्या सोप्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद द्या
4️⃣ सबमिट करून आपल्या शहराच्या स्वच्छतेला पाठिंबा द्या

💡 तुमच्या एका क्लिकमुळे शहराच्या स्वच्छतेला चालना मिळेल!
🌿♻️ Umred शहराला स्वच्छतेत अव्वल करूया!



*जिवन विकास  विद्यालय उमरेड के  प्रख्यात अग्रेजी विषय के शिक्षक श्री गनी सर का दुखद निधन* *भावपुर्ण श्रद्धांजली*
22/08/2024

*जिवन विकास विद्यालय उमरेड के प्रख्यात अग्रेजी विषय के शिक्षक श्री गनी सर का दुखद निधन*
*भावपुर्ण श्रद्धांजली*

भावपूर्ण श्रद्धांजली 🙏*जीवन शिक्षण मंडळाचे संस्थापक सदस्य आणि हरहुन्नरी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आदरणीय वा. डो.बाकडे सर, य...
06/05/2024

भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

*जीवन शिक्षण मंडळाचे संस्थापक सदस्य आणि हरहुन्नरी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आदरणीय वा. डो.बाकडे सर, यांचे त्यांच्या राहते घरी ४:१५ मिनिटांनी निधन झाले. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि परिवारास दु:ख सहन करण्याची शक्ती देवो 🙏💐😔*

07/04/2024

गोविंदा आला रे, उमरेड

राजुभाऊ पारवे

#भाजप

DM for credit

सर्व प्रतिष्ठित नागरिकांना सुचित करण्यात येत आहे की आपल्या उमरेड नगरीत *विज्ञान भारती विदर्भ, इस्रो आणि नूतन आदर्श महावि...
03/03/2024

सर्व प्रतिष्ठित नागरिकांना सुचित करण्यात येत आहे की आपल्या उमरेड नगरीत *विज्ञान भारती विदर्भ, इस्रो आणि नूतन आदर्श महाविद्यालय* यांच्या संयुक्त विद्यमाने *आंतरिक्ष यात्रा (space on wheel)* चे आयोजन दिनांक *04/03/2024* ला *नूतन आदर्श महाविद्यालय, उमरेड* येथे करण्यात आले आहे.
तरी सर्वांसाठी *लहान मुलापासून ते वयोवृध्या पर्यंत* हि प्रदर्शनी खुली आहे, यामध्ये इस्रो चा आतापर्यंतचा प्रवास, *चांद्रयान 2, मिशन मंगळ, चांद्रयान 3, आदित्य, PSLV* यांच्या बद्दल माहिती आणि त्यांचा प्रवास दाखवणार आहे तरी सर्वांना आग्रहाचे निमंत्रण

वेळ: *सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30*

माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत सोलर कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे.
27/02/2024

माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत सोलर कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे.



उमरेड🥰😍 जय शिवराय 🚩🚩
16/02/2024

उमरेड🥰😍 जय शिवराय 🚩🚩

*उमरेड नगरीत प्रथमच...**‘एरो मॉडेलिंग एज्युकेशनल शो’*▪️कधी?रविवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ ला▪️कुठे ?महात्मा ज्योतीराव ...
07/02/2024

*उमरेड नगरीत प्रथमच...*

*‘एरो मॉडेलिंग एज्युकेशनल शो’*

▪️कधी?
रविवार दिनांक १८ फेब्रुवारी
२०२४ ला

▪️कुठे ?
महात्मा ज्योतीराव फुले शारिरीक शिक्षण महाविद्यालयाचे भव्य पटांगण (बीपीएड ग्राऊंड) एमआयडीसी, मोहपा रोड, उमरेड

▪️केव्हा?
दुपारी २.३० वाजतापासून
-------------------------
▪️आकाशातील रोमांचकारी क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज व्हा!
▪️आजच दिवस राखून ठेवा ! ▪️प्रवेश सर्वांसाठी नि:शुल्क

🚩 *आयोजक : सोबती मानवसेवा प्रतिष्ठान, उमरेड*



Book Free Fitness Counseling... Now in UmredPankaj KavleCertified Fitness Coach8378048247
07/02/2024

Book Free Fitness Counseling... Now in Umred

Pankaj Kavle
Certified Fitness Coach
8378048247

उमरेड😍
22/01/2024

उमरेड😍

21/01/2024

जय श्रीराम, उमरेड नगरी

🚩

Address

Umred
441203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Umred City posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share