Vinita Rane

Call Directions Website Contact the organization

Vinita Rane Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vinita Rane, .

भावपूर्ण श्रद्धांजली ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज अकाली निधन झाले. त्यांच्य...
28/01/2026

भावपूर्ण श्रद्धांजली
ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री
अजितदादा पवार यांचे आज अकाली निधन झाले. त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो

कल्याण डोंबिवलीचे अभ्यासू नगरसेवक श्री. *विश्वनाथ**राणे* साहेब यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या सर्वात मोठ्या जलकुंभाचे...
13/12/2025

कल्याण डोंबिवलीचे अभ्यासू नगरसेवक श्री. *विश्वनाथ**राणे* साहेब यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या सर्वात मोठ्या जलकुंभाचे भूमिपूजन 14 डिसेंबर रोजी सायं. 4.30 वा.गणेश घाट,जुनी डोंबिवली (प ) येथे होत आहे.
🌹शुभ हस्ते🌹
डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार, कल्याण लोकसभा
आमदार श्री. रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, भाजपा

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदेDr Shrikant Eknath
Shinde Abhijeet Darekar
Rajesh Govardhan More KDMC
Gopal Ramchandra Landge - गोपाळ रामचंद्र लांडगेआशीर्वाद मित्र मंडळAjay PanchalDombivaliVishwanath RaneJitendra NachareDeepak KanduSakharam complexSantosh BavkarEknath PanchalSantosh IswalkarVinita Raneगिरीजामाता मित्र मंडळSuraj GuptaSagar DubeyRanjit joshiशाम ढवळParag Raneरोहित रजनी रामचंद्र साळुंखेPandhari Ghadigaonkar
Rahul SalunkheJitendra NachareSucch SonvadekarSantosh GhanekarSantosh BavkarSwapnil PujareMandar TawdeMandar NatekarSubhash JadhavRakesh Sunita Ramdas Chindarkar@highlight
Sanjay Bhosale Sanjay PadyalSanjay PawsheSiddhesh SawantRahul MulyePrathamesh RaneKunal MainSatish AcharyaVinay Rao RaneVinayak RanePratik Vishwanath RaneSanjay PawshePratiksha Dhuri NarvekarPrathamesh Raneआशीर्वाद मित्र मंडळNanaso PalsandeSagar Dubey@

भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर. .....Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदेDr Shrikant Eknath ShindeSubhash JadhavVishwana...
29/11/2025

भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर. .....
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदेDr Shrikant Eknath ShindeSubhash JadhavVishwanath RaneDeepak KanduDhanaji ChaudharyAjay PanchalSagar DubeyJitendra Nachareसुदाम कान्हा म्हात्रे मित्र मंडळ कोपर रोड kopar road cha kaivaariजय सद्गुरूआशीर्वाद मित्र मंडळFollowing LoveMangesh MahadikSunil Nair@फोल्लोवेर्स

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी अभिवादन..!!
17/11/2025

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी अभिवादन..!!

🌹लक्ष्मी हॉस्पिटलचे डॉ. दिलीप ठाकूर यांचे निधन 🌹डोंबिवलीच्या वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व डॉ.दिलीप महादेव ठाक...
08/09/2025

🌹लक्ष्मी हॉस्पिटलचे
डॉ. दिलीप ठाकूर यांचे निधन 🌹
डोंबिवलीच्या वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व डॉ.दिलीप महादेव ठाकूर यांचे आज रात्री वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घराहून उद्या सकाळी 11 वाजता (दिनांक 9 सप्टेंबर) निघेल.

पत्ता- सातेरी बंगला, रामनगर, चंद्रकांत पाटकर शाळेशेजारी, डोंबिवली पूर्व.

🌹शोकाकुल 🌹
डॉ.मानसी ठाकूर,
कुमारी सारा ठाकूर
डॉ. प्रीतीश भावसार
समस्त ठाकूर परिवार

हिंदवी स्वराज्य संस्थापक, श्रीमानयोगी, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा..!!
19/02/2025

हिंदवी स्वराज्य संस्थापक, श्रीमानयोगी, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा..!!

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !!!Vishwanath R...
09/02/2025

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !!!
Vishwanath RaneEknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदेDr Shrikant Eknath ShindeAjay PanchalJitendra NachareDeepak KanduSagar DubeySubhash JadhavDhanaji Chaudharyआशीर्वाद मित्र मंडळ@

संसदरत्न,कल्याण लोकसभा खासदार डॉ.श्री  श्रीकांतजी एकनाथजी शिंदे साहेब यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  💐💐Vishwanath R...
04/02/2025

संसदरत्न,कल्याण लोकसभा खासदार डॉ.श्री श्रीकांतजी एकनाथजी शिंदे साहेब यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
Vishwanath Raneआशीर्वाद मित्र मंडळDhanaji ChaudharyAjay PanchalJitendra NachareEknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदेDr Shrikant Eknath ShindeDeepak KanduSagar DubeySubhash Jadhav@

गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!!
27/01/2025

गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!!

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.. !!
26/01/2025

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.. !!

"हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏Vishwanath Raneआशीर्वाद   मित्र   मंडळDr Shrikan...
23/01/2025

"हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏
Vishwanath Raneआशीर्वाद मित्र मंडळDr Shrikant Eknath ShindeEknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदेJitendra NachareDhanaji ChaudharyAjay Panchal

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Vinita Rane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Vinita Rane:

Shortcuts

  • Want your organization to be the top-listed government service?

Share