उरण मधील बरंच काही.

  • Home
  • India
  • Uran
  • उरण मधील बरंच काही.

उरण मधील बरंच काही. uran nagrik

उरण नगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचे मूळ शोधायचे असेल तर मुख्याधिकारी समीर जाधव यांची चौकशी होणे गरजेचे आहे.
04/06/2026

उरण नगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचे मूळ शोधायचे असेल तर मुख्याधिकारी समीर जाधव यांची चौकशी होणे गरजेचे आहे.

31/05/2026
उरण नगरपालिकेची पावती... तिजोरी भरणार की खाली करणार ?
30/05/2026

उरण नगरपालिकेची पावती... तिजोरी भरणार की खाली करणार ?

पावसाळा सुरू व्हायला काही दिवसच राहिले आहेत नव्हे आताच्या परिस्थितीनुसार पाऊस कधी सुरू होईल काही सांगता येणार नाही. उरण ...
11/05/2026

पावसाळा सुरू व्हायला काही दिवसच राहिले आहेत नव्हे आताच्या परिस्थितीनुसार पाऊस कधी सुरू होईल काही सांगता येणार नाही.
उरण नगरपालिकेने गटार साफसफाई कामाचा टेंडर पास केलाय पण ठेकेदाराला कार्यआदेश (वर्क ऑर्डर) देण्यासाठी मुहूर्त शोधतात ?

सध्या उरण शहरांमध्ये सत्तेत बसलेले महाविकास आघाडी आणि विरोध असलेल्या भाजपा यांनी नागरिकांच्या "भावनां" सी खेळाचे ठरवलं आ...
09/05/2026

सध्या उरण शहरांमध्ये सत्तेत बसलेले महाविकास आघाडी आणि विरोध असलेल्या भाजपा यांनी नागरिकांच्या "भावनां" सी खेळाचे ठरवलं आहे.
नागरिकांच्या मूलभूत गरजांचे मांडलेले ठराव. विरोधक ना मंजूर करतात. आणि सत्ताधिकारी हतबल झाल्याचे दाखवते.
हे लोकांच्या निदर्शनात आणण्यासाठी आणि ह्या विरुद्ध वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उरण समस्यांच्या बॅनर ची मालिका सुरू करत आहे.
तरी उरण मधील नागरिकांनी आम्हाला त्यांच्या परिसरात असलेल्या समस्यांचे फोटो आणि माहिती पाठवावी.

Address

Uran

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when उरण मधील बरंच काही. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category