BJP Uran

BJP Uran Official Facebook Account of Bharatiya Janata Party, Uran l
अधिकृत फेसबुक अकाऊंट भारतीय जनता पार्टी, उरण

भारताच्या वैभवशाली परंपरांचा वारसा जपणारा भाजप आज 46 वर्षांचा झाला. या प्रवासातील सर्व नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांना म...
06/04/2026

भारताच्या वैभवशाली परंपरांचा वारसा जपणारा भाजप आज 46 वर्षांचा झाला. या प्रवासातील सर्व नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांना मनःपूर्वक शुभेच्छा!

#४६वर्षे_समर्पणाची_४६वर्षे_भाजपाची

भारतीय जनता पक्षाच्या 46 वर्षांच्या गौरवशाली प्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा! स्वाभिमान, राष्ट्रनिर्माण आणि विकासाची ही वाट...
06/04/2026

भारतीय जनता पक्षाच्या 46 वर्षांच्या गौरवशाली प्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा!
स्वाभिमान, राष्ट्रनिर्माण आणि विकासाची ही वाटचाल अशीच अखंड सुरू राहो.


#४६वर्षे_समर्पणाची_४६वर्षे_भाजपाची

04/04/2026

भाजपा...! 🪷

अखबारों से नहीं, कार्यकर्ताओं के पसीने से बनी है यह पार्टी!

#४६वर्षे_समर्पणाची_४६वर्षे_भाजपाची

एक विक्रम असाही - पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सलग 8,931 दिवस राष्ट्रसेवा करणारे नेतृत्व!
24/03/2026

एक विक्रम असाही - पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सलग 8,931 दिवस राष्ट्रसेवा करणारे नेतृत्व!

कर्तव्यदक्ष नेतृत्व,पाणी पुरवठा व जल निःस्सारण समितीचे सभापती,नगरसेवक मा. श्री. राजेशजी ठाकूर आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्...
05/03/2026

कर्तव्यदक्ष नेतृत्व,
पाणी पुरवठा व जल निःस्सारण समितीचे सभापती,
नगरसेवक मा. श्री. राजेशजी ठाकूर
आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!💐

#राजेश_ठाकूर #अभिष्ठचिंतन #नगरसेवक #सभापती

आगामी राज्यसभा निवडणुकीकरिता भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या वतीने महाराष्ट्रातून भाजपा राष्ट्रीय महास...
04/03/2026

आगामी राज्यसभा निवडणुकीकरिता भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या वतीने महाराष्ट्रातून भाजपा राष्ट्रीय महासचिव विनोदजी तावडे यांच्यासह अन्य नावांची घोषणा केली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले, मायाताई चिंतामण इवनाते आणि रामरावजी वडकुते यांच्या नावांचा समावेश आहे.

24/02/2026

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी निवड झाल्याबद्दल
मा.श्री. प्रशांतजी ठाकूर यांचे मनःपूर्वक अभिनंदन!💐

प्रखर वक्त्या, महिलांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या रणरागिणी, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक...
16/02/2026

प्रखर वक्त्या, महिलांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या रणरागिणी, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि विधानपरिषद आमदार मा. सौ. चित्राताई वाघ यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!🪷💐

Chitra Kishor Wagh


#भारतीय_जनता_पक्ष_उरण

शेतकरी सुरक्षित, देश विकसित! भारत-अमेरिका व्यापार करारामध्ये दुग्धजन्य पदार्थ, फळे, भाज्या, मसाले आणि इतर कडधान्यांना सं...
07/02/2026

शेतकरी सुरक्षित, देश विकसित!

भारत-अमेरिका व्यापार करारामध्ये दुग्धजन्य पदार्थ, फळे, भाज्या, मसाले आणि इतर कडधान्यांना संरक्षित करण्यात आले आहे.

विश्वविजेती टीम इंडिया! 🇮🇳🏆U19 संघाने इंग्लंडला १०० धावांनी हरवत इतिहास रचला!कॅप्टन आयुष म्हात्रे आणि टीम इंडियाला सलाम ...
06/02/2026

विश्वविजेती टीम इंडिया! 🇮🇳🏆
U19 संघाने इंग्लंडला १०० धावांनी हरवत इतिहास रचला!
कॅप्टन आयुष म्हात्रे आणि टीम इंडियाला सलाम — अभिमानास्पद विजय! 🇮🇳✨

Address

Swami Vivekanand Chowk, Near Civil Court Uran, Uran-Mora Road, Bori Naka, Uran, Raigad
Uran
400702

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Uran posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share