Integrated Child Development Services Wada 2 - Kudus

  • Home
  • India
  • Vada
  • Integrated Child Development Services Wada 2 - Kudus

Integrated Child Development Services Wada 2 - Kudus Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Integrated Child Development Services Wada 2 - Kudus, Government Website, Vada.

21/08/2023
Tiffin box distributin at Anganwadi center Gholpada from Kalpita Pashte .. Kudus Wada 2
24/11/2018

Tiffin box distributin at Anganwadi center Gholpada from Kalpita Pashte .. Kudus Wada 2

प्रकल्प वाडा 2बालदिन साजरा
14/11/2018

प्रकल्प वाडा 2
बालदिन साजरा

14/04/2018

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प वाडा 2 व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने. अंगणवाडी केंद्र- खुपरी येथे मा. सभापती श्रीम. शेळके मॅडम यांच्या उपस्थितीत "वजन मोहोत्सव " साजरा करण्यात आला.

24/03/2018

प्रकल्प वाडा 2

लर्निंग स्पेस फाउंडेशन व मुक्तांगण यांच्या मार्फत अंगणवाडी सेविकांना कला व कौशल्य प्रशिक्षण ह.विभाग.पाटील विद्यालय चिंचघर येथे देण्यात आले.

एकात्मीक बाल विकास सेवा योजना वाडा 2 ता. वाडा जिल्हा पालघर येथे आयोजित पोषण चळवळ अंतर्गत"रानभाज्या व त्यांच्या पाककृतींच...
27/07/2016

एकात्मीक बाल विकास सेवा योजना वाडा 2 ता. वाडा जिल्हा पालघर येथे आयोजित पोषण चळवळ अंतर्गत
"रानभाज्या व त्यांच्या पाककृतींचे प्रदर्शन"
महिला बालकल्याण सभापती पालघर मा. विनिता कोरे मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर मा. निधी चौधरी मॅडम,जिल्हा परिषद सदस्य मा.श्री. धनश्री चौधरी, पं.स.सभापती मा.श्री.अरुन गोंड, पं.स.उपसभापती मा.श्री. नंदकुमार पाटील , पंचायत समिती सदस्य ,महिला बालविकास अधिकारी जिल्हा परिषद पालघर मा. श्री. राजेंद्र पाटील सर, गट विकास अधिकारी मा. निखिल ओसवाल सर यांच्या उपस्थितीत दि. 26/07/2016 रोजी कुडूस येथे संपन्न झाले. यावेळी 31 रानभाज्यां व त्या पासून बनविलेल्या 121 पाककृतींचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.

माता बैठकांद्वारे महिला समुपदेशन
28/01/2015

माता बैठकांद्वारे महिला समुपदेशन

Address

Vada
421302

Alerts

Be the first to know and let us send you an email when Integrated Child Development Services Wada 2 - Kudus posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share