वंचित बहुजन आघाडी. वैजापूर

  • Home
  • India
  • Vaijapur
  • वंचित बहुजन आघाडी. वैजापूर

वंचित बहुजन आघाडी. वैजापूर लढा न्याय हक्कासाठी

31/08/2026
शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम दि ०१ सप्टेंबर २०२६
31/08/2026

शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम दि ०१ सप्टेंबर २०२६

25/07/2026

आता इथेनॉल मांस विकणाऱ्याचा वाल्याचा राजीनामा झाला पाहिजे

25/07/2026

गोदावरी नदी सरला बेट वांजरगाव

23/07/2026

महाराष्ट्र बंद ला. वैजापूरात उस्फूर्द प्रतिसाद वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्व व्यापारी शेतकरी विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या सोबत असणाऱ्या सर्वांचे आभार

22/07/2026

एक दिवस विद्यार्थ्यांसाठी आपण सर्व बंद ठेऊन सरकारचा जाहीर निषेध करा अशी अपेक्षा

20/07/2026

आम्ही मोदी सरकार चे गुलाम नागरिक नाही

सर्व हितचिंतकांनी 20 जुलै रोजी वैजापूर येथेहजर राहावे आणि आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी वेळ द्यावा आणि भ्रष्ट सरकारच्या ...
19/07/2026

सर्व हितचिंतकांनी 20 जुलै रोजी वैजापूर येथेहजर राहावे आणि आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी वेळ द्यावा आणि भ्रष्ट सरकारच्या विरोधात मोठ्या संख्येने आंदोलन करावे

Address

Vaijapur
423701

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when वंचित बहुजन आघाडी. वैजापूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category