Rohan Bhoi- रोहन भोई मित्रपरिवार

  • Home
  • India
  • Varangaon
  • Rohan Bhoi- रोहन भोई मित्रपरिवार

Rohan Bhoi- रोहन भोई मित्रपरिवार 🚑 “आरोग्याची अडचण कुठलीही असो…
मदतीसाठी एक फोन पुरेसा!” 🙏
❤️ रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा! ❤️
🤝 चला, माणुसकीसाठी एकत्र येऊया!
📞 24×7: 7293031111 🏥

20/08/2026
28/07/2026
20/07/2026

🚑 कृपया हा संदेश गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवा.! 🙏

*आरोग्याची अडचण कुठलीही असो… मदतीसाठी एक फोन पुरेसा!*

मी रोहन भोई, वरणगाव, ता.भुसावळ, जि.जळगाव येथील असून, रुग्णसेवा व समाजसेवेच्या माध्यमातून गरजू रुग्णांना माझ्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करतो.

🚑 रुग्णवाहिका सेवा-
(गरजू रुग्णांसाठी ना नफा–ना तोटा तत्त्वावर सेवा.)

🏥 उपचार व ऑपरेशनसाठी योग्य मार्गदर्शन व समन्वयासाठी मदत.

🩸 गरजू रुग्णांसाठी रक्तदाते शोधून रक्त उपलब्ध करून देण्यासाठी मदत.. 🙏

💳 गरजू रुग्णांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन.

🤝 गरजू रुग्णांना योग्य रुग्णालय, संस्था किंवा मदत करणाऱ्या व्यक्तीशी जोडण्यासाठी मदत.

*🤝 रुग्णसेवा व समाजसेवेची आवड असलेल्या युवक मित्रांनी माझ्यासोबत जोडावे. चला, आपण सर्व मिळून गरजू रुग्णांसाठी एक मजबूत मदत नेटवर्क उभं करूया! 🚑❤️*

📞 २४ तास सेवा व्यवस्थापन व
संपर्क: रोहन भोई – 7293031111
📍 मुख्य ठिकाण: वरणगाव, ता.भुसावळ,जि.जळगाव
🚑 सेवा क्षेत्र: जळगाव जिल्ह्यात गरजेनुसार मदतीचा प्रयत्न

🙏 कृपया हा संदेश जास्तीत जास्त शेअर करा. तुमचा एक शेअर एखाद्या गरजू रुग्णापर्यंत योग्य वेळी मदतीचा हात पोहोचवू शकतो! 🤝❤️

❤️ सेवा हीच खरी मानवता!❤️

"विधानपरिषद आमदारपदी मा. नंदूभाऊ महाजन यांचा दणदणीत विजय झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...
22/06/2026

"विधानपरिषद आमदारपदी मा. नंदूभाऊ महाजन यांचा दणदणीत विजय झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 💐💐

यावेळी मा.जिल्हा परिषद सदस्य जयपालभाऊ बोदडे, अनिलकाका सुरवाडे, प्रदीपभाऊ काळे व विशालभाऊ इंगळे यांची उपस्थिती लाभली."

07/06/2026

🙏 जनसेवेसाठी सदैव तत्पर 🙏

🚑 भुसावळ तालुका, वरणगाव शहर तसेच मुक्ताईनगर तालुक्यात आणि परिसरात अपघात झाल्यास घटनास्थळापासून रुग्णालयापर्यंत मोफत ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न.

🏥 गरजू रुग्णांना रुग्णालयातील अडचणींसाठी योग्य मार्गदर्शन व आवश्यक मदत.

❤️ गरीब व गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया किंवा उपचारांची गरज असल्यास उपलब्ध सरकारी योजनांद्वारे उपचार मिळवून देण्यासाठी सहकार्य.

🩸 रक्ताची गरज असल्यास रक्तदाते व रक्त उपलब्धतेसाठी मदत.

🤝 कोणत्याही जिल्ह्यात, तालुक्यात किंवा गावात एखाद्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा मदतीची गरज असल्यास संपर्क साधू शकता.

📞 २४ तास मदतीसाठी संपर्क: 7293031111 Rohan C Bhoi

"माणुसकी हाच खरा धर्म, सेवा हाच आमचा संकल्प." ❤️

एक तासापूर्वी फुलगाव फाटा रेल्वे क्रॉसिंग येथे एक गंभीर अपघात झाला. अंधारामुळे बंद रेल्वे गेट न दिसल्याने मोटरसायकलस्वार...
07/05/2026

एक तासापूर्वी फुलगाव फाटा रेल्वे क्रॉसिंग येथे एक गंभीर अपघात झाला. अंधारामुळे बंद रेल्वे गेट न दिसल्याने मोटरसायकलस्वार युवकाची जोरदार धडक होऊन तो गंभीर जखमी अवस्थेत तब्बल एक तास घटनास्थळी पडून होता.

घटनास्थळावरून मला फोनद्वारे माहिती मिळताच मी तात्काळ माझ्या रुग्णवाहिका चालकाला घटनास्थळी रवाना केले व स्वतःही मित्रपरिवारासोबत मदतीसाठी धाव घेतली. फुलगाव ग्रामस्थांच्या मदतीने जखमी युवकाला पुढील उपचारासाठी तातडीने रवाना करण्यात आले. माहिती घेतली असता त्याचे नाव प्रदीप बोरसे असून ते सिरसाळा येथील रहिवासी आहेत. अपघाताची माहिती त्यांच्या नातेवाईकांनाही देण्यात आली.

सर्वांना एकच विनंती — आपल्या समोर अशी घटना घडल्यास फक्त बघ्याची भूमिका घेऊ नका, तर मदतीचा हात पुढे करा. आपल्या थोड्याशा मदतीमुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो. 🙏

मी रोहन भोई, वरणगाव
सदैव आपल्या मदतीसाठी तत्पर.

कुठेही अपघात किंवा आपत्कालीन घटना घडल्यास संपर्क करा :
“माणुसकी हाच खरा धर्म.” ❤️

चेतन लांबोळे यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त भेट ✨उपस्थित शिवसेना नगरसेवक छोटूभाऊ भोई ❤️नवदांपत्यास सुखी वैवाहिक जीवनासाठी ...
03/05/2026

चेतन लांबोळे यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त भेट ✨
उपस्थित शिवसेना नगरसेवक छोटूभाऊ भोई ❤️
नवदांपत्यास सुखी वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

Address

Varangaon
425305

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rohan Bhoi- रोहन भोई मित्रपरिवार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Rohan Bhoi- रोहन भोई मित्रपरिवार:

Shortcuts

Share

Category