Asif Shaikh Social Worker

Asif Shaikh Social Worker Advocate, Social Worker, Human Rights, Helping Hand to City, A Service to People is service to GOD ���
Jai Hind.. Jai Maharashtra ���

मराठी भाषा दिवस ॲड. आसिफ नासिर शेख (वकील उच्च न्यायालय) @
01/03/2025

मराठी भाषा दिवस
ॲड. आसिफ नासिर शेख
(वकील उच्च न्यायालय) @

शिवसेना (धनुष्य बाण) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब आणि पालघर जिल्हा प्रमुख श्री. निलेश तेंडुलक...
29/11/2024

शिवसेना (धनुष्य बाण) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब आणि पालघर जिल्हा प्रमुख श्री. निलेश तेंडुलकर साहेब.. तालुकाप्रमुख राहुल कांबळे यांनी वसईतील सुप्रसिद्ध समाजसेवक व ॲड. आसिफ नासिर शेख (वकील उच्च न्यायालय) यांचा सन्मान करण्यात आले......💐🙏

18/10/2024

🙏💐.

16/12/2022

Nayak 🔥
नफरत छोडो
भारत जोडो
हम सब भारतीय एक है
हर घर संविधान
जय हिंद जय भारत जय संविधान 🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩

*भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन*🙏💐 .... मोफत शरबत आणि पाणी वाटप करण्यात आला.... सदर ...
19/04/2022

*भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन*🙏💐 .... मोफत शरबत आणि पाणी वाटप करण्यात आला....
सदर कार्यक्रम वसई तालुका पत्रकार असोसिएशन चे सर्व पत्रकार उपस्थित होते....... धन्यवाद

जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान...

**श्री. आसिफ शेख
समाज सेवक**
युवा अध्यक्ष : राष्ट्रीय बहुजन विकास संघटना, NGO

24/12/2021
🙏
24/12/2021

🙏

मराठी भाषा पुस्तक प्रक्षेपण कार्यक्रम...जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय संविधान आमची वसईश्री. आसिफ शेख समाज सेवक
12/12/2021

मराठी भाषा पुस्तक प्रक्षेपण कार्यक्रम...
जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय संविधान
आमची वसई
श्री. आसिफ शेख
समाज सेवक

समाज सेवक व बहुजन विकास आघाडीचे आय विभाग अध्यक्ष मा. सन्नी मोसेकर यांना मैत्री संस्थेचे सम्मान पत्र देताना समाज सेवक व य...
17/03/2021

समाज सेवक व बहुजन विकास आघाडीचे आय विभाग अध्यक्ष मा. सन्नी मोसेकर यांना मैत्री संस्थेचे सम्मान पत्र देताना समाज सेवक व युवा अध्यक्ष मा. आसिफ शेख 💐💐🤝🏻🤝🏻😊

‼️ सामाजिक कार्यकर्ता - मानवी हक्क प्रशिक्षण  कार्यशाळा गौरवशाली वर्ष १० वे @ यशवंतराव चव्हाण सेंटर, विनामूल्य कायदेविषय...
10/02/2021

‼️ सामाजिक कार्यकर्ता - मानवी हक्क प्रशिक्षण कार्यशाळा गौरवशाली वर्ष १० वे @ यशवंतराव चव्हाण सेंटर, विनामूल्य कायदेविषयक कार्यशाळा # (वसई) प्रवेश मर्यादित: सम्पर्क - सुरज भोईर सर - 9969686014 / फिरोज खान - 9822637850 / असिफ शेख- 7875296099

खान अब्दुल गफ्फार खान यांच्या 131 व्या जयंती निमित्त मुंबई मध्ये झालेल्या कार्यक्रमात वसई विरार मधून मा.फिरोज खान व मा. ...
06/02/2021

खान अब्दुल गफ्फार खान यांच्या 131 व्या जयंती निमित्त मुंबई मध्ये झालेल्या कार्यक्रमात वसई विरार मधून मा.फिरोज खान व मा. आसिफ शेख (समाज सेवक व युवा अध्यक्ष मैत्री संस्था व यंग स्टार सोशल फाउंडेशन वसई) यांनी मा. वर्षा ताई मॅडम , मा. सूरज भोईर समाज सेवक, मा. फिरोज खान समाज सेवक अध्यक्ष: प्रो. गणेश एन देवी, अध्यक्ष राष्ट्र सेवा दल
वक्ता: श्री अस्फंदयार अली खान, सरहदी गांधी के पौत्र श्री. राजमोहन गांधी, गांधी जी के पौत्र
श्री नवाब मलिक, मंत्री महाराष्ट्र सरकार श्री.संजय सिंह, सांसद राज्यसभा श्री. हुसैन दलवई, पूर्व सांसद,राज्यसभा श्री. सुधींद्र कुलकर्णी, लेखक-पत्रकार
श्री.कुमार प्रशांत: अध्यक्ष गांधी शांति प्रतिष्ठान डॉ. वी के त्रिपाठी, प्रोफेसर आईआईटी , दिल्ली
सुश्री रजनी बख्शी, लेखक-पत्रकार सुश्री सबा नकवी , लेखक-पत्रकार श्री चंद्रकांत त्रिपाठी, पूर्व मंत्री महाराष्ट्र श्री फिरोज मीठीबोरवाला, लेखक-ऐक्टिविस्ट
धन्यवाद ज्ञापन: श्री ओम प्रकाश पत्रकार, यांच्याशी कार्यक्रम मध्ये भेट घेतली व काही सामाजिक विषयावर चर्चा करण्यात आली..🙏

Address

Vasai
401201

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Asif Shaikh Social Worker posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Asif Shaikh Social Worker:

Share

Category