12/08/2023
My daughter in law participating in Shravan Sundari Competition Vasai-Virar please like her profile.
नमस्कार मी सौ. गौरवी सागर थोरात वय वर्ष ३०.
मी बीकॉम (BAF) ची पदवीधर असून मी शिप मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे.
मी सध्या शिपिंग कंपनीत कामाला असुन नोकरी व संसार दोन्ही उत्तमरीत्या निभावत आहे.
नृत्य व भटकंती माझे छंद आहेत. मी एक उपजत नृत्यांगना असून कथ्थकच्या ५ व्या वर्षाचे प्रशिक्षण घेत आहे. मला नृत्य शिकवायला ही आवडते.
मी कायम नव नवीन गोष्टी शिकत self development वर भर देते, तसेच मला उत्साही ,मुक्त आणि सकारात्मक राहायला आवडते.
Please click on the below link and hit the like button
https://www.facebook.com/100063868696029/posts/711096361029314/?d=w&mibextid=qC1gEa