भाजपा वसई विधानसभा

भाजपा वसई विधानसभा OFFICIAL PAGE OF BJP 133 VASAI VIDHANSABHA.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरमहाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब य...
22/07/2026

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा व सेवांचा लाभ घ्यावा.

🗓️ २४ जुलै २०२६
📍 जी.जी. कॉलेज, वर्तक गाव, वसई पश्चिम
⏰ सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.००

#दाखलेशिबिर
#समाधानशिबिर #वसईविधानसभा

22/07/2026

Address

Vasai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भाजपा वसई विधानसभा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share