30/06/2020
कोरोनाच्या या जागतिक महामारीमुळे आपण यावर्षी विठुरायाचे दर्शन घेऊ शकत नाही याचं दुःख आपल्या सर्वांना आहेच.
मात्र उद्या १ जुलैला आषाढी एकादशीच्या निमित्ताने घरातल्या घरात राहूनच विठू-माऊलीच्या नामाचा जप करून हे दुःख काहीसे हलके करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.
तुम्हालाही या वेगळ्या भक्तिमय आनंदात सहभागी होता येईल
त्यासाठी उद्या १ जुलैला सकाळी ९ वाजता खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आमच्यासोबत नामस्मरणात सहभागी होता येईल
उद्या आपण सर्व ऑनलाईन भेटूया आणि प्रार्थना करूया की जगावरील हे संकट लवकरात लवकर दूर होवो आणि भक्तांना विठुरायाचे दर्शन घेता येवो
Spreading Smilechi Wari
Join Zoom Meeting :
https://us04web.zoom.us/j/4571437324?pwd=b2g3LzIwUHdkMGdVTEQvMnFTcVhzdz09
Meeting ID : 457 143 7324
Password : harimauli
30 minutes before, as email
30 minutes before
Organizer : Nikhil Jadhav
Zoom is the leader in modern enterprise video communications, with an easy, reliable cloud platform for video and audio conferencing, chat, and webinars across mobile, desktop, and room systems. Zoom Rooms is the original software-based conference room solution used around the world in board, confer...