ANKIT ASHOK PARAB

ANKIT ASHOK PARAB Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ANKIT ASHOK PARAB, Social service, Virar.

25/01/2022
07/05/2021

मंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांना भेटून राहुल दूबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांनी मांडल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या व्यथा सोबत संघटनेचे पदाधिकारी उपस्तीत होते

राहुल अर्जुनराव दूबाले
संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकारण समन्वय समिती सदस्य 98 22 66 82 52

*महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षा* *अर्जुन प्रशिक्षण शिबिर*   dysp संतोष वाळके साहेब यांचे म...
05/05/2021

*महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षा*
*अर्जुन प्रशिक्षण शिबिर*

dysp संतोष वाळके साहेब यांचे मार्गदर्शन सेवा निवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या कडून मैदानी लवकरच सुरवात
आपला प्रवेश आजच निश्चित करा
*प्रवेशाची अंतिम तारिख 15 मे*

प्रवेशासाठी खालील no वर संपर्क करा
योगेश कदम:-9850472673
हाफिज खान:-8530992227

03/05/2021

*पोलीस कॉलनी आणि पोलीस स्टेशन चा मसनवाटा झाल्यावर सरकार ला जाग येणार का राहुल दूबाले*

*पोलीस म्हणजे व्हाक्सीन नाही ये व त्यांनी घातलेली वर्दी ही पी.पी.ई किट नाही ये*
का पोलीस यांना अमृत दिले नाही कित्तेक पोलीस मरत आहेत त्यांना कुठलीच सुविधा नाही ये त्याचे कर्तव्याचे तास कमी नाही येत 12-12 तास त्यांना कर्तव्य करावे लागत आहे आमची आणि पोलीस बाप,भाऊ,आई,बहीण, महिना महिना भेट होत नाही आम्हाला व्हाक्सीन दिले जात नाही आम्हला रेमडेसिव्हर दिले जात नाही तुम्ही फक्त कर्तव्य करा आणि मरा तुमचे आणि तुमच्या परिवाराचे आम्हाला काही घेणे देणे नाही अस सरकार चा सध्या भावना आहे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना वारंवार सरकार ला विनंती करतो आहे तरी सरकार झोपले आहे त्वरित उपाय योजना करा ही विंनती

राहुल अर्जुनराव दुबाले
संस्थापक-अध्यक्ष
अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस व संघटना
तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग
पोलीस निराकारण समन्वय समिती
सदस्य 98 22 66 82 52

जिल्हा अधिकारी व पोलीस अधिकारी ह्यांच्या पगारात असलेली तफावत ह्या विषयावर बोलणं झालं.कोरोनो मुळे रक्ताचा पुरेसा साठा नसल...
02/05/2021

जिल्हा अधिकारी व पोलीस अधिकारी ह्यांच्या पगारात असलेली तफावत ह्या विषयावर बोलणं झालं.
कोरोनो मुळे रक्ताचा पुरेसा साठा नसल्या मुळे रक्तदान शिबीर घेणे
तसेच स्वतंत्र पोलिसानं कोविड हॉस्पिटल मिळणे
पालघर व मिरा भाईंदर येथे पुरेसे मनुष्य बळ नसल्याने पोलिसानं सोबत नाका बंदी किंवा जिथे मनुष्य बळाची ताकद हवी तिथे पोलीस बॉईज संघटना त्याचा सोबत काम करेल


३० एप्रिल पर्यंत पोलीस भरती जाहीर करा
28/04/2021

३० एप्रिल पर्यंत पोलीस भरती जाहीर करा

27/04/2021

विना कारण बाहेर पडू नये पोलीस अधिकारी यांनी सहकार्य करावे

आज म. न. से विद्यार्थी सेना पालघर जिल्हा अध्यक्ष मा. श्री जितेंद्र अग्रवाल यांनी आज वेळात वेळ काढून महाराष्ट्र पोलीस बॉई...
27/04/2021

आज म. न. से विद्यार्थी सेना पालघर जिल्हा अध्यक्ष मा. श्री जितेंद्र अग्रवाल यांनी आज वेळात वेळ काढून महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना ह्यांना भेट दिली व काही महत्वाच्या विषयावर बोलणं झालं तेव्हा उपस्थित अंकित परब पालघर जिल्हा अध्यक्ष, विपुल भोईर पालघर जिल्हा उपाध्यक्ष , पृथ्वीराज कदम पालघर जिल्हा उपसंपर्क प्रमुख , रमेश यादव पालघर जिल्हा संघटक, सतीश , उबाळे, व ईतर कार्यकरते याच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

14/03/2021

कळवा हॉस्पिटल काळा बाजार : मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव

09/03/2021

यश रानडे यांना भेटण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा पालघर अध्यक्ष अविनाश जाधव विरारमध्ये दाखल.

Address

Virar
401303

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ANKIT ASHOK PARAB posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category