29/04/2025
२८७ वा वसई विजयोत्सव दिना निमित्तवसई विरार शहर महापालिकाआयोजित ♦️*वसई किल्ला अभ्यास सफर♦️ ( *सर्वांकरीता विनामुल्य* )रविवार दिनांक ११ मे २०२५वेळ : सकाळी ७.३० ते दुपारी १मार्गदर्शक: श्री श्रीदत्त राऊत -इतिहास अभ्यासकसहभाग नोंदणी करीता लिंक -📝📝*https://forms.gle/xY9kNkqvmjD2gFP57* 👍 अथवा खाली नमुद केलेल्या संपर्क क्रमांकावर आपले पूर्ण नाव व परिचय पाठवून व्हाट्सउप नोंदणी करावी : किल्ले वसई मोहिम परिवार ९७६४३१६६७८ 🚌 नोंदणी प्रवेश सुरू झालेला आहे 👍 👨👩👧👦 चला तर मग, आपला वसईचा किल्ला मनसोक्त अभ्यासू !!