Bharat Banjara Bhakti Sevamala Samiti

Bharat Banjara Bhakti Sevamala Samiti Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bharat Banjara Bhakti Sevamala Samiti, Social service, Wadi.

16/11/2025

Banjara Samaj Ke Adi Dev || Sevalal Maharaj


16/11/2025

छत्रपती संभाजीनगर येथे हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळा व परिसर सुशोभीकरण कामाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले.
या सोहळ्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पूर्ण भाषण (Full Speech) येथे पाहा.

स्व. वसंतराव नाईक हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे खरे तारणहार, हरित क्रांतीचे जनक आणि कृषी विकासाचे प्रणेते म्हणून ओळखले जातात.
सुशोभीकरण प्रकल्पामुळे परिसरात नवचैतन्य येऊन नागरिकांना आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

📌 Event Date: 16 November 2025
📌 Location: Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra

👇 LIKE | SHARE | SUBSCRIBE
अशा आणखी अपडेट्ससाठी चॅनेलला फॉलो करा.



Video source by, https://www.facebook.com/share/1BbZLzreiY/

मुख्यमंत्रीन भेटेन जारे छो -----------------------------------मुख्यमंत्रीन भेटेन जारे छोजरा तयारीतीज जावजोजेन गाजर कळेनी...
27/10/2025

मुख्यमंत्रीन भेटेन जारे छो
-----------------------------------
मुख्यमंत्रीन भेटेन जारे छो
जरा तयारीतीज जावजो
जेन गाजर कळेनी‌ आसे
बुजावणो मत लेजावजो!!१!!

हवशा गवशा नवशा तो
फिल्डींग लगारे वियं
मारो नंबर लगादं करन
मसोबान जगारे वियं!!२!!

घण दनेम संधी मळी छ
मोको बिलकूल मत जायदो
आस्तीनेरो साप जहरी छ
धोको बिलकूल मत वेयदो!!३!!

जेनं आरक्षणरो अभ्यास छ
आसेज तज्ञ लेजावजो
जेनं विषय मांडतू आवं छ
आसेज सुज्ञ बलावजो!!४!!

शिकारी तो शिकार वेरे छ
फिजूल गाफील मत रीजो
समाजहितेरी चार योजना
खल मसलत करन लिजो!!५!!
-----------------------------------
सुरेश मंगुजी राठोड
(काटोल-नागपूर)
सिंगद,दिग्रस,जि.यवतमाळ
7350739565

23/10/2025

✨ संस्कृति, संगीत और एकता का पर्व — बंजारा समाज दीपावली महोत्सव, कुलाबा 2025 ✨

बंजारा समाज की परंपरा, संस्कृति और एकता को समर्पित यह दीपावली महोत्सव एक अद्भुत सांस्कृतिक संगम है।
संगीत, नृत्य, लोककला और भक्ति के रंगों से सजा यह आयोजन हमारे समाज की शान और गौरव को उजागर करता है।






22/10/2025

Banjara Culture Diwali, Solapur || Banjara Godhan Pooja || Banjara Diwali 2025

🏳️

20/10/2025
🏳️जोपर्यंत बंजारा समाजाला आमचा हक्क अधिकार मान सन्मान मिळणार नाही तोपर्यंत हा लढा असाच चालणार          संघर्ष योद्धा मा ...
20/10/2025

🏳️जोपर्यंत बंजारा समाजाला आमचा हक्क अधिकार मान सन्मान मिळणार नाही तोपर्यंत हा लढा असाच चालणार
संघर्ष योद्धा मा विजय भिया चव्हाण



11/10/2025

गोर बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी आयोजित एक दिवसीय चर्चा पुणे येथे. मोर्च्यांनंतर आता समाजाने सखोल चर्चा करून पुढील पावले ठरवायची वेळ आली आहे. चला सर्व बंजारा समाज एकत्र येऊया आणि आपलं हक्क मिळवण्यासाठी आवाज उचलूया.

#गोरबंजारा ्षण #बंजारा_समाज #घणो_हेगो_मोर्चा #पुणे_चर्चा #समाजसेवा #आरक्षण_संग्राम #बंजारा_मोर्चा #सामाजिक_न्याय #एकजूट

11/10/2025

अलिबाग मध्ये बंजारा समाजाचा ऐतिहासिक जनआक्रोश मोर्चा | 10 ऑक्टोबर 2025 | Nandubhau Pawar | ST आरक्षणासाठी लढा

📍 अलिबाग येथे 10 ऑक्टोबर 2025 रोजी बंजारा समाजाने घेतलेला ऐतिहासिक जनआक्रोश मोर्चा!
✊ ST आरक्षणाच्या मागणीसाठी समाज एकवटला — हजारो बंधू-भगिनींचा सहभाग!
🎤 नेतृत्व: आदरणीय नंदुभाऊ पवार
📢 समाजाच्या न्यायासाठी चाललेला हा संघर्ष आणखी तीव्र होत चालला आहे!

िशन_ST_आरक्षण
#बंजारा_समाज_एकता


बंजारा समाज मोर्चा, अलिबाग मोर्चा, Nandubhau Pawar, ST आरक्षण, Banjara ST Reservation, Banjara Samaj, Banjara Vani, Banjara News, Janakrosh Morcha, Alibag Banjara Morcha, Banjara Fight for Justice, Sevalal Maharaj, ST Arakshan Ladhai, Maharashtra Banjara

11/10/2025

अलिबाग येथे झालेल्या बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठीच्या ऐतिहासिक जनआक्रोश मोर्चात समाजसेवक नंदुभाऊ पवार यांनी बंजारा पारंपारिक हलगी वाजवून उत्साह भरला.
हा मोर्चा बंजारा समाजाच्या न्यायाच्या लढ्याचं प्रतीक आहे.

📍 ठिकाण: अलिबाग
📅 दिनांक: १० ऑक्टोबर २०२५


िशन_st_आरक्षण #बंजारा_समाज_एकता

banjara st arakshan morcha 2025, alibag banjara morcha, nandubhau pawar, banjara halgi, banjara culture, banjara vani, st arakshan fight, banjara samaj news, maharashtra banjara, banjara song, banjara traditional dance

10/10/2025

अलिबागमध्ये बंजारा समाजाचा ऐतिहासिक जनआक्रोश मोर्चा | ST आरक्षण लढा | 10 ऑक्टोबर 2025

#अलिबाग ्षण #बंजारा_समाज #जनआक्रोश_मोर्चा #जयसेवालाल िशन_STआरक्षण #सेवालालमहाराज

10/10/2025

बंजारा समाजाची ठाम भूमिका —
“आमची मागणी पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा!”
राजश्री आडे यांनी दिलेला जोरदार इशारा!
्षण आंदोलनासाठी समाज एकत्र येतो आहे.



Address

Wadi
585218

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bharat Banjara Bhakti Sevamala Samiti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category