BJP Wadwani

BJP Wadwani विकासाची नवी कहाणी...
भाजपा वडवणी..!

भारताचे पहिले कृषीमंत्री  डॉ. पंजाबराव देशमुख यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन....!
27/12/2021

भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन....!

🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा..!🎄 #नाताळ  #नाताळ_शुभेच्छा
25/12/2021

🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा..!🎄

#नाताळ #नाताळ_शुभेच्छा

'खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे'अशी शिकवण जगाला देणारे पांडुरंग सदाशिव साने गुरुजी यांना जयंती दिनी विनम्र आदरांज...
24/12/2021

'खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे'
अशी शिकवण जगाला देणारे पांडुरंग सदाशिव साने गुरुजी यांना जयंती दिनी विनम्र आदरांजली..!

#सानेगुरुजी

20/12/2021

वडवणीकरांच्या सोबत नाते पिढ्यान् पिढ्याचे...
विकासात्मक दृष्टिकोन जोपासणारे नेतृत्व राजाभाऊ मुंडेचे..!

#वडवणी_नगरपंचायत #वडवणी #विकास

20/12/2021

हाती घेतलेला जनसेवेचा वसा कधी सोडणार नाही...
वडवणीकरांची साथ कधी सोडणार नाही...
दिलेली आश्वासने पूर्ण करणारच...
वडवणीला समृध्द शहर बनवणारच..!

#हमीविकासाची #वडवणी_नगरपंचायत #वडवणी #विकास

लहान थोरांपासून प्रत्येक जण अण्णाच्या अन भाजपच्या पाठीशी..केलेली कामे अन जनतेच्या आशीर्वादाची पुण्याई आहे पाठीशी..!     ...
20/12/2021

लहान थोरांपासून प्रत्येक जण अण्णाच्या अन भाजपच्या पाठीशी..
केलेली कामे अन जनतेच्या आशीर्वादाची पुण्याई आहे पाठीशी..!

#वडवणी_नगरपंचायत #वडवणी #विकास

वडवणीकर करणार वडवणीच्या सर्वांगीण विकासाला मत...वडवणीकर देणार भाजपला मत     #वडवणी_नगरपंचायत  #वडवणी  #विकास
20/12/2021

वडवणीकर करणार वडवणीच्या सर्वांगीण विकासाला मत...
वडवणीकर देणार भाजपला मत

#वडवणी_नगरपंचायत #वडवणी #विकास

आयपीएलच्या धर्तीवर केले वडवणी प्रीमियर लीग चे दमदार आयोजन...अनेकांना पडली भुरळ असे दमदार होते बाबरी भाऊंचे नियोजनबाबरी म...
20/12/2021

आयपीएलच्या धर्तीवर केले वडवणी प्रीमियर लीग चे दमदार आयोजन...
अनेकांना पडली भुरळ असे दमदार होते बाबरी भाऊंचे नियोजन
बाबरी म्हणजे जन सेवेचे विद्यापीठ...
तरुण खेळाडूंना मिळवून दिले WPL च्या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ

#हमीविकासाची #वडवणी_नगरपंचायत #वडवणी #विकास

माणूसकीचे नाते जपणारा...सेवेचे व्रत जोपासणारा...पाठीशी ठाम उभा राहणारा...वडवणीकर जनतेच्या हक्काचा आपला बाबरी   #हमीविकास...
20/12/2021

माणूसकीचे नाते जपणारा...
सेवेचे व्रत जोपासणारा...
पाठीशी ठाम उभा राहणारा...
वडवणीकर जनतेच्या हक्काचा आपला बाबरी

#हमीविकासाची #वडवणी_नगरपंचायत #वडवणी #विकास

19/12/2021

जाहीरनामा नव्हे विकासनामा
वडवणी शहरातील घनकचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उभारणार एक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प
सामील होऊया विकास पर्वात
राजाभाऊ अण्णांच्या नेतृत्वात
माझे मत भाजपला ..
माझे मत विकासाला..!

#हमीविकासाची #वडवणी_नगरपंचायत #वडवणी #विकास

19/12/2021

जाहीरनाम नव्हे विकासनामा
वडवणी शहराती सांडपाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी उभारणार भूमिगत गटारांचे जाळे
सामील होऊया विकास पर्वात
राजाभाऊ अण्णांच्या नेतृत्वात
माझे मत भाजपला..
माझे मत विकासाला..!

#हमीविकासाची #वडवणी_नगरपंचायत #वडवणी #विकास

19/12/2021

जाहीरनाम नव्हे विकासनामा
वडवणी शहरातील कलाकारांसाठी उभारणार एक भव्य नाट्यगृह
सामील होऊया विकास पर्वात
राजाभाऊ अण्णांच्या नेतृत्वात
माझे मत भाजपला..
माझे मत विकासाला..!

#हमीविकासाची #वडवणी_नगरपंचायत #वडवणी #विकास

Address

Wadwani
431144

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Wadwani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share