04/07/2026
राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः” या विचाराला आत्मसात करून भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाच्या वर्षपूर्तीनिमित्त मा. रविंद्रजी चव्हाण यांना मनःपूर्वक शुभेच्छा.
त्यांच्या नेतृत्वात संघटन अधिक बळकट होत जनसेवा, विकास आणि राष्ट्रहिताचा प्रवास अधिक वेगाने पुढे जावो, ही सदिच्छा...!