राजकारण वाई - खंडाळा - महाबळेश्र्वरचे

  • Home
  • India
  • Wai
  • राजकारण वाई - खंडाळा - महाबळेश्र्वरचे

राजकारण वाई - खंडाळा - महाबळेश्र्वरचे राजकारण वाई - खंडाळा - महाबळेश्वर चे

28/10/2024

ब्रेकिंग सातारा
वाई विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची चिन्हे?

वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघ मध्ये अजित पवार गटाचे मकरंद पाटील यांच्या विरोधात शरद पवार पक्षाकडून तुतारी या चिन्हावर अरुणादेवी पिसाळ यांची उमेदवारी जाहीर झाल्याने महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीसाठी इच्छुक असणारे काँग्रेसचे विराज शिंदे यांचा उमेदवारीचा अपक्ष अर्ज भरणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे त्यामुळे महाविकास आघाडीत वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात बिघाडी होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

28/10/2024
आ. शशिकांत शिंदे यांच्या पराभवास कारणीभूत असणाऱ्यांना उमेदवारी नको शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक
25/10/2024

आ. शशिकांत शिंदे यांच्या पराभवास कारणीभूत असणाऱ्यांना उमेदवारी नको

शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक

खंडाळ्यात अल्पवयीन मुलाचा बालिकेवर अत्याचारगुन्हेगारांवर प्रशासनाचा धक राहिलाय का ? लोकप्रतनिधींनी सत्तेच्या मस्तीत गुंग...
24/09/2024

खंडाळ्यात अल्पवयीन मुलाचा बालिकेवर अत्याचार

गुन्हेगारांवर प्रशासनाचा धक राहिलाय का ? लोकप्रतनिधींनी सत्तेच्या मस्तीत गुंग झालेत

वाई, कराड दक्षिण, माणसाठी काँग्रेस आग्रहीपुण्यातील बैठकीत दावा : जागा वाटपाचा निर्णय तत्काळ घेण्याची मागणी
21/09/2024

वाई, कराड दक्षिण, माणसाठी काँग्रेस आग्रही

पुण्यातील बैठकीत दावा : जागा वाटपाचा निर्णय तत्काळ घेण्याची मागणी

खंडाळ्याच्या बेरोजगार मेळाव्याला प्रतिसाद मुलाखती घेऊन ऑन द स्पॉट दिली नियुक्तीपत्रे
21/09/2024

खंडाळ्याच्या बेरोजगार मेळाव्याला प्रतिसाद मुलाखती घेऊन ऑन द स्पॉट दिली नियुक्तीपत्रे

Address

Wai
Wai
412803

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when राजकारण वाई - खंडाळा - महाबळेश्र्वरचे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share