27/06/2026
5 टक्क्याप्रमाणे 40 लाख दिले तरीही कोल्हापूरचे आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर नाराज आहेत. हे आहेत आपण निवडून दिलेले आमदार खासदार असो... बाकी व्हिडिओ बघून घ्या कारवाई वगैरे होणार नाही याची खात्री आहे.....
नोट: दणका व्हिडिओची पुष्टी करत नाही.....
#ऑपरेशनभ्रष्टाचार #कोल्हापूर #दणका