Dhiraj gaurkhede

Dhiraj gaurkhede here we trying to do social reform and equlity..

शिक्षनाचा खेळ खंडोबा मांडलाय या निर्लज्ज सरकार ने. ..पुस्तकाणा आग लावा आणि  आपल्या. जिल्ह्यातिल मंत्री साहेबांनी शिर्डी ...
27/06/2026

शिक्षनाचा खेळ खंडोबा मांडलाय या निर्लज्ज सरकार ने. ..
पुस्तकाणा आग लावा आणि आपल्या. जिल्ह्यातिल मंत्री साहेबांनी शिर्डी शेगांव बस सुविधा उपलब्ध करुण दिली आहे, निघा देव दर्शानाला....

देश मे रहना है तो संविधान से चलो मनुवादियों...
05/01/2026

देश मे रहना है तो संविधान से चलो मनुवादियों...

29/12/2024
मनुस्मृति दहन, आणी स्त्रिमुक्ति दिनाच्या समस्त भारतियाना हार्दीक शुभेच्छा...
25/12/2024

मनुस्मृति दहन, आणी स्त्रिमुक्ति दिनाच्या समस्त भारतियाना हार्दीक शुभेच्छा...


पुन्हा विटंबणा.?? #अमरावती जिल्ह्यातील  #अचलपुर येथील  #बुंदेलपुरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर अज्ञात स...
20/12/2024

पुन्हा विटंबणा.??
#अमरावती जिल्ह्यातील #अचलपुर येथील #बुंदेलपुरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर अज्ञात समाजकंटाकांनी मोठं मोठे #त्रिशूल उभा केले.
सकाळी #बौद्ध समाजाला ही घटना दिसली आहे. यातील आरोपी तात्काळ अटक करावेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडावी, दंगली घडाव्यात या उद्देशाने ही #विटंबणा झालेली आहे.

#पोलिसांनी तात्काळ दखल घ्यावी हे कोण लोक आहेत? त्यांचा #मास्टरमाईंड कोण आहे? याची चौकशी झाली पाहिजे. आरोपीना #अटक झाली पाहिजे.

आंबेड़करी जनतेला डीवचन्याच काम सुरु आहे, ट्रायल बेसिस वर हे असले कारस्थान करुन जनतेच्या रोषाच मोजमाप करण सुरु आहे....
काळ वैऱ्याचा आहे,पुढे काही मोठ घड़वन्याचा बेत असावा..
आंबेड़करी जनतेने गाफ़िल राहु नए..
1 januarry भीमाकोरेगाव शौर्य दिवसाला काही गालबोट लागू नये याची तैयारी असूद्या..

कर्नाटक विधान भवनातील आजचे चित्र...तुम्ही कितीही द्वेष भावना बाळगा परंतु बाबासाहेबांशिवाय या देशाला दुसरा पर्याय नाही आण...
19/12/2024

कर्नाटक विधान भवनातील आजचे चित्र...
तुम्ही कितीही द्वेष भावना बाळगा परंतु बाबासाहेबांशिवाय या देशाला दुसरा पर्याय नाही आणी पुढे ही नसणार...
मनुवादी विचारसरणी च्या छाताडावर नाचायला आंबेडकर फक्त नाव पूरेसे आहे...
"Dead ambedkar is dangrous more than alive ambedkar"



18/12/2024

चाँदन्याची छाया, कापराची काया,
माऊलीची माया होता माझा भीमराया.. 🙏🙏🙏

या टकल्या तड़ीपार ला म्हणाव तू घे 24 तास देवाच नाव आणी हो लवकर स्वर्गवासी...आंबेडकर सिर्फ नाम नही इस दुनिया का सबसे बडा ब...
18/12/2024

या टकल्या तड़ीपार ला म्हणाव तू घे 24 तास देवाच नाव आणी हो लवकर स्वर्गवासी...
आंबेडकर सिर्फ नाम नही इस दुनिया का सबसे बडा ब्रांड है,
तड़ीपार हो या चायवाला, सबको झुकना ही पडेगा..
💪💪💪

Address

Anand Sagar City, Umari Meghe, Wardha
Wardha
442001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhiraj gaurkhede posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category