VillageBook,Wadegaon,Warud,Amravati

VillageBook,Wadegaon,Warud,Amravati Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from VillageBook,Wadegaon,Warud,Amravati, Government Organization, wadegaon, Warud.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 17/09/2025 ग्रामपंचायत वाडेगाव येथे ग्रामसभेच्या माध्यमातून राबविण्यात आला
17/09/2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 17/09/2025 ग्रामपंचायत वाडेगाव येथे ग्रामसभेच्या माध्यमातून राबविण्यात आला

15 ऑगस्ट 2025 हा गावातील नागरिक माननीय लक्ष्मणराव लायदे यांच्या शुभहस्ते झेंडा फडकवला
15/08/2025

15 ऑगस्ट 2025 हा गावातील नागरिक माननीय लक्ष्मणराव लायदे यांच्या शुभहस्ते झेंडा फडकवला

13मार्च 2025 अटल भूजल कार्यक्रम झाला
15/08/2025

13मार्च 2025 अटल भूजल कार्यक्रम झाला

13 ऑगस्ट 2025 हर घर तिरंगा ग्रा.प. वाडेगाव येथे ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले
13/08/2025

13 ऑगस्ट 2025 हर घर तिरंगा ग्रा.प. वाडेगाव येथे ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले

गावातील माननीय सौ ललिता ताई शिवणकर सरपंच मॅडम यांनी 15 ऑगस्ट 2023 ला ध्वजाचे ध्वजारोहण करून व शपथविधी घेऊन कार्यक्रमाचे ...
17/08/2023

गावातील माननीय सौ ललिता ताई शिवणकर सरपंच मॅडम यांनी 15 ऑगस्ट 2023 ला ध्वजाचे ध्वजारोहण करून व शपथविधी घेऊन कार्यक्रमाचे समायोजन केले

ग्रामपंचायत कार्यालय येथे स्वातंत्र्य सैनिकाचे स्मारक उभारून मेरी मिट्टी मेरा देश हे अभियान उपक्रम राबवून सर्व ठिकाणी वृ...
17/08/2023

ग्रामपंचायत कार्यालय येथे स्वातंत्र्य सैनिकाचे स्मारक उभारून मेरी मिट्टी मेरा देश हे अभियान उपक्रम राबवून सर्व ठिकाणी वृक्षांचे रोपण करण्यात आले व शपथविधी घेण्यात आली 15 ऑगस्ट 2023 ला सकाळी नऊ वाजता हा उपक्रम पार पाडण्यात आला

15 ऑगस्ट 2023 ग्रामपंचायत कार्यालय वाडेगाव येथे अंगणवाडी सेविका सौ मनोरमा ताई दौड यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम शाल व श्री...
17/08/2023

15 ऑगस्ट 2023 ग्रामपंचायत कार्यालय वाडेगाव येथे अंगणवाडी सेविका सौ मनोरमा ताई दौड यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम शाल व श्रीफळ देऊन सर्वांचे उपस्थितीत कार्यालयात साजरा करण्यात आला

26 जानेवारी 2023 प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत कार्यालय वाडेगाव येथे माननीय नवनियुक्त सरपंच सौ ललिता ताई शिवणकर यांच्या ह...
26/01/2023

26 जानेवारी 2023 प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत कार्यालय वाडेगाव येथे माननीय नवनियुक्त सरपंच सौ ललिता ताई शिवणकर यांच्या हस्ते ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले

ग्रामपंचायत कार्यालय वाडेगाव येथे 13 जानेवारी 2023 येथे माननीय सरपंच  मॅडम सौ ललिता ताई गणपतराव शिवनकर व उपसरपंच साहेब  ...
16/01/2023

ग्रामपंचायत कार्यालय वाडेगाव येथे 13 जानेवारी 2023 येथे माननीय सरपंच मॅडम सौ ललिता ताई गणपतराव शिवनकर व उपसरपंच साहेब श्री पुरुषोत्तम लक्ष्मणराव रामटेके यांनी पदभार सांभाळला

ग्राम पंचायत वाडेगाव येथे 16/1/2023 या वर्षातील अटल भूजल सर्वेक्षण दुसरी कार्यशाळा झाली नवनिर्वाचित सरपंचाच्या उपस्थितीत...
16/01/2023

ग्राम पंचायत वाडेगाव येथे 16/1/2023 या वर्षातील अटल भूजल सर्वेक्षण दुसरी कार्यशाळा झाली नवनिर्वाचित सरपंचाच्या उपस्थितीतव सदस्य व गावातील नागरिक

ग्राम पंचायत वाडेगाव येथे 4/1/2023 या वर्षातील अटल भूजल सर्वेक्षण पहिली सभा झाली नवनिर्वाचित सरपंचाच्या उपस्थितीत
04/01/2023

ग्राम पंचायत वाडेगाव येथे 4/1/2023 या वर्षातील अटल भूजल सर्वेक्षण पहिली सभा झाली नवनिर्वाचित सरपंचाच्या उपस्थितीत

ग्रामपचायत व महिलाबचत गट यांच्या वतीने ग्रा.प. कार्यालय वाडेगाव येथे 3 जानेवारी 2023 रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती स...
03/01/2023

ग्रामपचायत व महिलाबचत गट यांच्या वतीने ग्रा.प. कार्यालय वाडेगाव येथे 3 जानेवारी 2023 रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

Address

Wadegaon
Warud

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VillageBook,Wadegaon,Warud,Amravati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share