Durga Mukhmale Gawande

Durga Mukhmale Gawande Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Durga Mukhmale Gawande, Social service, Washim.

दुर्गा मुखमाले & गावंडे .समाजसेविका धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी. सोशल मीडियावर सक्रिय
मल्हार महासंघ प्रदेशाध्यक्षा.
महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा..

03/08/2026

पारंपारिक धनगरी गजर नृत्य. ढोलाचा आवाज.
झांजचा झंकार बासरीचा नाद.
धनगरी नाचतो बेभान

02/08/2026

शाहिरी साज चढवला चढवून सर्व साजाला.
हात टपावर टाकला.
मुखातूनी सरस्वती चा आवाज निघाला.
अंगावर शहरा येणारा पहाडी आवाजात
शाहीर सूर्यवंशी गातो पुण्यश्लोक अहिल्यादेवी च्या पोवाड्याला.

बाळूमामा जगाचा राजा त्यांना नमस्कार माझा...एक मोगऱ्याचे झाडजाई जुई  मोगऱ्याच्या कळ्या बाळूमामा करा भक्तावर दया. जाई जुई ...
02/08/2026

बाळूमामा जगाचा राजा त्यांना नमस्कार माझा...
एक मोगऱ्याचे झाड
जाई जुई मोगऱ्याच्या कळ्या बाळूमामा करा भक्तावर दया.
जाई जुई मोगऱ्याच्या फुलं.
बाळूमामा कशी पडली भूल.
जाई जुई मोगऱ्याचे पान.
बाळूमामा माझ्या विचाराचा मान. जाई जुई मोगऱ्याचा शेंडा.
बाळूमामाचा तिरलोकी झेंडा.
जायला मोगऱ्याचे फोड.
बाळूमामा आहे नास्तिकाचा काळ.
बाळूमामा आदमापूर राहे .
बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं.
नजर भक्तावर ठेवे

शोषितांचा आवाज... कष्टकऱ्यांचा आधार... वंचितांचा बुलंद आवाज! लोकनायक, साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंत...
01/08/2026

शोषितांचा आवाज... कष्टकऱ्यांचा आधार... वंचितांचा बुलंद आवाज!

लोकनायक, साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन!

आपल्या लेखणीने, शाहिरीने आणि संघर्षमय विचारांनी समाजातील शोषित, पीडित, वंचित आणि कष्टकरी जनतेच्या वेदनांना आवाज देणारे अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि साहित्यिक इतिहासातील एक महान व्यक्तिमत्त्व आहेत.

त्यांनी केवळ साहित्य निर्माण केले नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द, समतेचा विचार आणि कष्टकऱ्यांच्या सन्मानाची भावना समाजमनात रुजवली.

अण्णाभाऊंचे विचार जिवंत ठेवणे आणि त्यांच्या संघर्षाची मशाल पुढे नेणे, हीच त्यांना खरी आदरांजली!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!

जय अण्णाभाऊ!
जय भीम! 💙

#लोकशाहीर_अण्णाभाऊ_साठे #अण्णाभाऊसाठे #जयंती #विनम्रअभिवादन #लोकनायक #साहित्यसम्राट #शोषितांचा_आवाज #कष्टकरी #समता #सामाजिकन्याय
#गोपीचंद

माझ्या अप्रतिम फॉलोअरना फॉलो-व्हर्सरीच्या शुभेच्छा. तुमच्या समर्थनाबद्दल धन्यवाद! Ganesh Chide, Nitin Doltade
31/07/2026

माझ्या अप्रतिम फॉलोअरना फॉलो-व्हर्सरीच्या शुभेच्छा. तुमच्या समर्थनाबद्दल धन्यवाद! Ganesh Chide, Nitin Doltade

31/07/2026

होळकर घराण्याची दुसरी महिला पराक्रमी.
भिमाबाई होळकर.
यांचा थोडक्यात इतिहास.

महाराष्ट्राच्या राजकारणाचे भीष्माचार्य. .राजकारणात सर्वांना सोबत घेऊन चालणारे. कधीही पदाचा दुरुपयोग न करणारे. राजकारणाती...
30/07/2026

महाराष्ट्राच्या राजकारणाचे भीष्माचार्य. .
राजकारणात सर्वांना सोबत घेऊन चालणारे.
कधीही पदाचा दुरुपयोग न करणारे.
राजकारणातील चमकता हिरा.
सलग11 अकरा वेळा आमदार म्हणून निवडून आले.
पण भ्रष्टाचाराचा डाग कधी कधीही पांढऱ्या सदऱ्यावर येऊ दिला नाही.
बहुजनांचे कैवारी स्वर्गीय गणपतराव (आबासाहेब) देशमुख यांना पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन...!!🙏🙏💐

गुरु विना शांती नाही म्हणा. गुरु हे देवतांनी सुद्धा केले.गुरु हे मनुष्याने सुद्धा करावे.गुरुर्ब्रह्मदेवाय नमःमाझा गुरु.....
29/07/2026

गुरु विना शांती नाही म्हणा. गुरु हे देवतांनी सुद्धा केले.
गुरु हे मनुष्याने सुद्धा करावे.
गुरुर्ब्रह्मदेवाय नमः
माझा गुरु... माझा आधार, माझा मार्ग, माझा श्वास. 🙏🌼
त्यांच्या कृपेमुळेच जीवनाला दिशा, मनाला शांतता आणि प्रत्येक पावलाला सामर्थ्य लाभते.
गुरुचरणी कोटी कोटी प्रणाम. 💛

गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🌕✨

॥ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥ 🙏

#गुरुपौर्णिमा #माझागुरु #गुरुकृपा #गुरुचरणी #भक्ती 🌼

🌿 जागतिक निसर्ग संवर्धन दिन 🌍निसर्गाचे करूया संवर्धन,वसुंधरेचे करूया रक्षण..! 🌱जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त सर्वांन...
28/07/2026

🌿 जागतिक निसर्ग संवर्धन दिन 🌍

निसर्गाचे करूया संवर्धन,
वसुंधरेचे करूया रक्षण..! 🌱

जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

Address

Washim

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Durga Mukhmale Gawande posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Durga Mukhmale Gawande:

Shortcuts

Share

Category