Kastkar foundation

Kastkar foundation जय जवान जय किसान,
लढा शेतकरी सन्मानाचा,,🌾🚩

मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कायमस्वरूपी 'भावांतर योजना' लागू करावी. जर बाजारभाव हमीभावापेक्षा (MSP) कमी झाला,...
02/06/2026

मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कायमस्वरूपी 'भावांतर योजना' लागू करावी. जर बाजारभाव हमीभावापेक्षा (MSP) कमी झाला, तर त्या फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी. यामुळे बाजारातील चढ-उतारांपासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळेल.

📍-कास्तकार फाऊंडेशन कार्यालय..

📍-कास्तकार फाऊंडेशन कार्यालय..
19/03/2026

📍-कास्तकार फाऊंडेशन कार्यालय..

*कास्तकार फाऊंडेशन ची भूमिका*रिसोड मालेगाव मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला घरकुल योजनेचा लाभ प्राधान्याने देण्यात यावा. ...
23/02/2026

*कास्तकार फाऊंडेशन ची भूमिका*
रिसोड मालेगाव मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला घरकुल योजनेचा लाभ प्राधान्याने देण्यात यावा.

📍-कास्तकार फाऊंडेशन कार्यालय..

*कास्तकार फाउंडेशनच्या पाठपुरावा.*कुकसा फाटा ते मांगुळ झनक रस्त्याचे काम सुरू. रोडवर ये- जा करणाऱ्या प्रवाशांची खड्ड्याप...
23/02/2026

*कास्तकार फाउंडेशनच्या पाठपुरावा.*
कुकसा फाटा ते मांगुळ झनक रस्त्याचे काम सुरू. रोडवर ये- जा करणाऱ्या प्रवाशांची खड्ड्यापासून मुक्तता.

📍-कास्तकार फाऊंडेशन कार्यालय..

*कास्तकार फाउंडेशनचा सातत्यपूर्ण पाठवा*कुकसा फाटा ते मांगुळ झनक रस्त्याचे काम सुरू. रोडवर ये- जा करणाऱ्या प्रवाशांची खड्...
20/02/2026

*कास्तकार फाउंडेशनचा सातत्यपूर्ण पाठवा*
कुकसा फाटा ते मांगुळ झनक रस्त्याचे काम सुरू. रोडवर ये- जा करणाऱ्या प्रवाशांची खड्ड्यापासून मुक्तता

📍-कास्तकार फाऊंडेशन कार्यालय..

गजानन फंड यांच्या विवाहप्रसंगी मित्रमंडळी समवेत शुभेच्छा दिल्या 💐 📍-कास्तकार फाऊंडेशन कार्यालय..
13/02/2026

गजानन फंड यांच्या विवाहप्रसंगी मित्रमंडळी समवेत शुभेच्छा दिल्या 💐

📍-कास्तकार फाऊंडेशन कार्यालय..

*कोयाळी जाधव,नेतन्सा,अंचळ, जोगेश्वरी फाटा, कुकसा, रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभागाचे जाण...
09/01/2026

*कोयाळी जाधव,नेतन्सा,अंचळ, जोगेश्वरी फाटा, कुकसा, रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष..*

*कास्तकार फाउंडेशन विष्णू बाजड, राम पाटील वानखेडे यांची वेळोवेळी मागणी..*

📍-कास्तकार फाऊंडेशन कार्यालय..

“स्वच्छ रहा, संघटित रहा आणि शिक्षण घ्या” हा त्यांचा संदेश आजही समाजाला योग्य दिशा देणारा आहे.  संत गाडगेबाबा महाराजांचे ...
20/12/2025

“स्वच्छ रहा, संघटित रहा आणि शिक्षण घ्या” हा त्यांचा संदेश आजही समाजाला योग्य दिशा देणारा आहे. संत गाडगेबाबा महाराजांचे विचार आत्मसात करून समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प करूया, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल..

📍-कास्तकार फाऊंडेशन कार्यालय..

Address

Washim

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kastkar foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share