मनसे वरळी अधिकृत

मनसे वरळी अधिकृत महाराष्ट्र धर्म वाढवावा!

मनसे पक्षाचा, माणूस जीवाभावाचा! ❤️❤️जेष्ठ नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षय,वरळी मतदार संघाचे ...
20/08/2026

मनसे पक्षाचा, माणूस जीवाभावाचा! ❤️❤️

जेष्ठ नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षय,वरळी मतदार संघाचे लोकप्रिय नेतृत्व आदरणीय मा.श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांचे निष्ठावंत शिलेदार श्री. संजय भाई जामदार ह्यांना वाढदिवसाच्या 'मनसे' शुभेच्छा!

#महाराष्ट्रसैनिक

08/08/2026
आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरळी विधानसभा प्रभाग क्रमांक १९३ वरळी कोळीवाडा चे शाखा अध्यक्ष...
31/07/2026

आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरळी विधानसभा प्रभाग क्रमांक १९३ वरळी कोळीवाडा चे शाखा अध्यक्ष श्री हरीश जी कोळी यांच्या शाखेचं भव्य उद्घाटन मनसेनेते श्री अमित साहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते यावेळेस मनसे उपाध्यक्ष श्री संजय भाई जामदार,वरळी विधानसभा अध्यक्ष श्री उत्तम जी सांडव,रस्ते आस्थापनाचे कार्याध्यक्ष श्री विजय जी जाधव तसेच वरळी विधानसभेतील इतर पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते !!
श्री अमित साहेब ठाकरे यांच्या येण्याने संपूर्ण कोळीवाड्यातलं वातावरण मनसेमय झालेलं बघायला मिळालं !!!

28/07/2026

Democracy Wins ! 🇮🇳
Salute to India’s Youth 💪🏻

28/07/2026
आमचे श्रद्धास्थान,आमचे दैवत माननीय श्री.राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! 🌹 #श्री_राजसाहेब_ठाकरे  #...
14/06/2026

आमचे श्रद्धास्थान,आमचे दैवत माननीय श्री.राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! 🌹

#श्री_राजसाहेब_ठाकरे #वाढदिवस

Address

Worli

Alerts

Be the first to know and let us send you an email when मनसे वरळी अधिकृत posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share