BJP Worli Koliwada Mandal

BJP Worli Koliwada Mandal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from BJP Worli Koliwada Mandal, Political organisation, Ward 193 and Ward 196, Worli.

10/07/2026
10/07/2026
10/07/2026

समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्य शासनामार्फत सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे. समितीच्या अहवालानंतर आगामी हिवाळी अधिवेशनात कायदा आणू. - मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी

10/07/2026

राज्यातील पारंपरिक लोककलांना आर्थिक बळ देण्यासाठी नमन खेळे, जाखडी, वहीगायन आणि झाडीपट्टी या लोककला प्रकारांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात आला आहे.

10/07/2026
09/07/2026

स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांस पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी वंदन!

जिजाऊ माँसाहेब स्वराज्याचे प्रेरणास्थान होत्या. त्यांनी रयतेच्या कल्याणाचे संस्कार देत छत्रपती शिवरायांना आदर्श राज्यकर्ते म्हणून घडवलं. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेमुळेच हिंदवी स्वराज्याचे भव्य दिव्य स्वप्न प्रत्यक्षात उतरले.

त्यांचे विचार आणि संस्कार आपल्याला सदैव राष्ट्रभक्ती आणि कर्तव्यभावनेची प्रेरणा देत राहतील.

[ Rajmata Jijau‌, Hindavi Swarajya, Jijamata, Punyatithi, Tribute, Ravindra Chavan ]

09/07/2026

तपस्वी लोकप्रतिनिधी, अभ्यासू संसदपटू आणि कुशल संघटक स्व. रामभाऊ म्हाळगी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

सामाजिक परिवर्तनाचा ध्यास घेऊन त्यांनी वंचितांच्या कल्याणासाठी अनेक चळवळी उभारल्या. तसेच राजकिय क्षेत्रात असूनही आयुष्यभर नैतिक मूल्ये कसोशीने जोपासली. त्यांचे चरित्र लोकसेवेच्या मार्गावर वाटचाल करणाऱ्या प्रत्येकासाठी दीपस्तंभासारखे प्रेरणादायी व दिशादर्शक आहे.

ठाणे जिल्ह्याचे खासदार म्हणून त्यांनी कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न देशाच्या संसदेत अत्यंत परखडपणे मांडले. त्यांच्या याच जनसेवेमुळे आणि कर्तृत्वामुळे कल्याण-डोंबिवलीकरांच्या हृदयात त्यांचे स्थान अढळ आहे.

अशा या महान जननायकाला आणि आपल्या सर्वांच्या प्रेरणास्थानाला जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

[ Ram Bhau Mhalgi, Inspiration To Nation, Ideal Leader, Nation First, Tribute, Visionary Leader, Nation Above All, Bharatiya Jansangh, BJP4India ]

09/07/2026

'ज्ञान, शील और एकता' के सिद्धांतों पर चलते हुए, छात्र राजनीति को राष्ट्र नीति से जोड़ने वाले गौरवशाली संगठन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद के स्थापना दिवस की हार्दिक शुभकामनाएं।

शिक्षा के क्षेत्र में सकारात्मक बदलाव लाने, देश की सांस्कृतिक धरोहर पर गर्व करना सिखाने और युवाओं को समाज सेवा के लिए तैयार करने में एबीवीपी का योगदान अतुलनीय है।

Address

Ward 193 And Ward 196
Worli

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Worli Koliwada Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share