Dr. Wajahat Mirza

Dr. Wajahat Mirza President- Maharashtra Pradesh Congress Committee (Minority Department)
Former Chairman- Maharashtra Waqf Board
Ex MLC

Dr. Wajahat Mirza ( Member of Legislative Council ) ,Chairman of Waqf Board Maharashtra & President of Indian National Congress Minority Cell, Maharashtra...

आज यवतमाळ काँग्रेस कमिटी व आदिवासी काँग्रेस कमिटी तर्फे जिल्यातील नवनिर्वाचित नगराध्य व नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्यास उप...
22/01/2026

आज यवतमाळ काँग्रेस कमिटी व आदिवासी काँग्रेस कमिटी तर्फे जिल्यातील नवनिर्वाचित नगराध्य व नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्यास उपास्थित राहून त्यांचे अभिनंदन केले.

देशाच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र श्रद्धांजली.आपले वि...
26/12/2025

देशाच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र श्रद्धांजली.
आपले विचार, कार्य आणि राष्ट्रसेवा सदैव प्रेरणादायी राहतील. 🇮🇳

🎉 सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी केलेल्या त...
09/12/2025

🎉 सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी केलेल्या त्यांच्या कार्याला शतशः प्रणाम.
त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🌹

“ अरे सागरा “ भिम माझा येथे निजला.!शांत हो जरा.!”बाबा तुम्ही होते म्हाणुनच आम्ही आहोत. !अश्रृपूर्ण विनम्र अभिवादन. 😂🌹🌼🌸🪷...
06/12/2025

“ अरे सागरा “
भिम माझा येथे निजला.!
शांत हो जरा.!”
बाबा तुम्ही होते म्हाणुनच आम्ही आहोत. !
अश्रृपूर्ण विनम्र अभिवादन.
😂🌹🌼🌸🪷🌺🙏

आमचे मित्र डॉ. राहुल सावजी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. आपल्याला आनंदी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छ...
29/11/2025

आमचे मित्र डॉ. राहुल सावजी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. आपल्याला आनंदी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा..!

मेहकरमध्ये ऐतिहासिक प्रचारसभा—डॉ. वजाहत मिर्झा यांचे जाहीर भाषण!
28/11/2025

मेहकरमध्ये ऐतिहासिक प्रचारसभा—डॉ. वजाहत मिर्झा यांचे जाहीर भाषण!

26/11/2025
त्या रात्रीच्या जखमा आजही ताज्या आहेत… पण मुंबईचा आत्मविश्वास आजही अभंग आहे.
26/11/2025

त्या रात्रीच्या जखमा आजही ताज्या आहेत… पण मुंबईचा आत्मविश्वास आजही अभंग आहे.

डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच आज स्वातंत्र्य, समानता आणि न्यायाचा प्रकाश आपल्या जीवनात आहे.
26/11/2025

डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच आज स्वातंत्र्य, समानता आणि न्यायाचा प्रकाश आपल्या जीवनात आहे.

📣 पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 📰स्वतःच्या कर्तव्याशी निष्ठा ठेवत, सत्याचा शोध घेणाऱ्या आणि समाजाला दिशा देणाऱ्या स...
16/11/2025

📣 पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 📰
स्वतःच्या कर्तव्याशी निष्ठा ठेवत, सत्याचा शोध घेणाऱ्या आणि समाजाला दिशा देणाऱ्या सर्व पत्रकारांना सलाम!
तुमच्या लेखणीतून उज्ज्वल भविष्याची सुरुवात होते. ✍️

#पत्रकारदिन #पत्रकारिता #सत्याचा_मशाल

राष्ट्रनिर्मितीचे नवे स्वप्न दाखवणाऱ्या पंडित नेहरूंना आदरांजली. जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
14/11/2025

राष्ट्रनिर्मितीचे नवे स्वप्न दाखवणाऱ्या पंडित नेहरूंना आदरांजली. जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

🌟 “शिक्षण हाच राष्ट्राचा खरा पाया — मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या स्मृतीस वंदन!”
11/11/2025

🌟 “शिक्षण हाच राष्ट्राचा खरा पाया — मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या स्मृतीस वंदन!”

Address

Arni Road
Yavat
445001

Telephone

+917776883577

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Wajahat Mirza posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share