Aam Aadmi Party Yavatmal

Aam Aadmi Party Yavatmal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aam Aadmi Party Yavatmal, Political Party, Yavatmal.

30/11/2025

प्रभाग 14 उमेदवार शूभम मेश्राम
आम आदमी पार्टी

स्वच्छ राजकारण • प्रामाणिक नेतृत्व • विकासाची नवी दिशा — यासाठीच AAP!

झाडू चिन्हासमोरील बटण दाबा
AAP उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा!

30/11/2025
🔵🟡 AAP महाराष्ट्र – स्थानिक स्वराज्य निवडणूक 2025-26🖋️ इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू!आपण जर प्रामाणिक असाल? धाडस...
16/11/2025

🔵🟡 AAP महाराष्ट्र – स्थानिक स्वराज्य निवडणूक 2025-26
🖋️ इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू!
आपण जर प्रामाणिक असाल? धाडसी असाल? भ्रष्टव्यवस्थेची चीड असेल? व्यवस्था परिवर्तन करायचे असेल? लढण्याची तयारी असेल?
तर त्वरीत अर्ज करा 🔗
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत, महानगरपालिका सदस्य व नगराध्यक्ष पदांसाठी अर्ज आमंत्रित.
🔗 ऑनलाइन अर्ज भरा:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfUC_fbvQ7iXt5uyz8uSfY5BRll-eA1RTUm0wCVMvpcL-j6Vw/viewform?usp=header

आम आदमी पक्ष (राष्ट्रीय पक्ष)

✔️ धाडसी व प्रामाणिक असाल
✔️ भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवू इच्छित असाल
✔️ जनतेच्या पैशाचा अपव्यय रोखू इच्छित असाल
✔️ जनसेवेसाठी पूर्ण वेळ देण्याची तयारी असेल

तर आम आदमी पार्टी तुमच्यासाठी योग्य मंच आहे!

माननीय अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली AAP ही राष्ट्रीय पार्टी परिवर्तनवादी, स्वच्छ आणि जनताकेंद्री राजकारणाची ओळख बनली आहे.
आता तुमचीही हिचं संधी— महाराष्ट्राचे राजकारण स्वच्छ करण्याची!
🚀 चला, “झाडू” चालवून महाराष्ट्रातून बदल घडवूया!

https://www.facebook.com/share/p/16Z9YCneZ1/
07/09/2025

https://www.facebook.com/share/p/16Z9YCneZ1/

अतिवृष्टीमुळे राज्यातील तब्बल 14 लाख हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, 29 जिल्ह्यांतील शेतकरी गंभीर संकटात सापडले आहेत.

🌾 सर्वाधिक नुकसानग्रस्त पिके :
मुंग, उडीद, मका, कपाशी, तुर, भाजीपाला, बाजरी, ऊस, कांदा, आलं, ज्वारी आणि हळद.

👉 काही भागांमध्ये शेतीचा वरचा स्तर वाहून गेला असून शेतकरी बांधवांना पुन्हा शेती करणेही कठीण झाले आहे.

🔴 सरकारने प्रत्येक जिल्ह्यात बारकाईने सर्व्हे करून नुकसानाचे अचूक मूल्यमापन करावे.

सततच्या अतिवृष्टीमुळे यंदा पिकं अक्षरशः संपुष्टात आली आहेत. त्यामुळे पिकांच्या उत्पन्नावर आधारित भरघोस आर्थिक मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ द्यावी.

ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्या आहेत त्यांच्यासाठी विशेष मदत योजना जाहीर करावी.

आज शेतकरी अतोनात नुकसान सहन करत आहेत. मात्र अजूनही सरकारने स्पष्ट धोरण किंवा ठोस आश्वासन जाहीर केलेले नाही.
शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, हीच अपेक्षा.

ाराष्ट्र

Aam Aadmi Party Prakash Jarwal, MLA Ajit Phatake patil Vijay Kumbhar

Address

Yavatmal

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aam Aadmi Party Yavatmal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share