भाजयुमो यावल तालुका

  • Home
  • India
  • Yawal
  • भाजयुमो यावल तालुका

भाजयुमो यावल तालुका भारतीय जनता युवा मोर्चा यावल तालुका

22/09/2024
आज दिनांक २०/०९/२०२४ रोजी भाजपा जिल्हाअध्यक्ष श्री.अमोल जावळे, भाजयुमो जळगांव जिल्हा अध्यक्ष श्री.निलेश चव्हाण यांच्या म...
20/09/2024

आज दिनांक २०/०९/२०२४ रोजी भाजपा जिल्हाअध्यक्ष श्री.अमोल जावळे, भाजयुमो जळगांव जिल्हा अध्यक्ष श्री.निलेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयुमो यावल तालुका अध्यक्ष श्री. सागर.कोळी यांनी तालुकास्तरीय नवनिर्वाचित पदाधिकारी वर्गाची नेमणूक करून कार्यकारणी जाहीर केली. सर्व युवा मोर्चा यावल तालुका नवनियुक्त पदाधिकारी वर्गाला भावी वाटचालीसाठी मनःपुर्वक सदिच्छा..💐🌷✌️

(भारतीय जनता युवा मोर्चा यावल तालुका )

Address

Yawal

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भाजयुमो यावल तालुका posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share