Moin Mokashi

Moin Mokashi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Moin Mokashi, Kolhapur.

क्रमांक 2️⃣ – मोईन इजाज मोकाशी📍 सर्वसाधारण प्रवर्ग | प्रभाग क्र. 13-कझाडू’ या चिन्हासमोरील 2 नंबरचे बटन दाबून प्रचंड मता...
13/01/2026

क्रमांक 2️⃣ – मोईन इजाज मोकाशी
📍 सर्वसाधारण प्रवर्ग | प्रभाग क्र. 13-क

झाडू’ या चिन्हासमोरील 2 नंबरचे बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा!
मतदान दिनांक: 15 जानेवारी 2026 (गुरुवार)
⏰ वेळ: सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30

✊ आपले मत, आपली ताकद!
#मोईनइजाजमोकाशी #क्रमांक2 #झाडूचिन्ह #लोकशक्ती

13/01/2026

बदलासाठी मत द्या.
कामासाठी मत द्या.
शिक्षित विचारांना मत द्या.
ठोस कृतीसाठी मत द्या.

वारं फिरलयं ,चार मधलं एक मत'झाडु' ला ठरलंय...
13/01/2026

वारं फिरलयं ,
चार मधलं एक मत
'झाडु' ला ठरलंय...

13/01/2026

एक मत युवा पिढीच्या स्वाभिमानी आवाजाला ....
मोईन मोकाशीला
आपल्या झाडुला...

काम बोलणार वचने नाहीत!प्रभाग १३ क साठी नवी दृष्टी
13/01/2026

काम बोलणार वचने नाहीत!
प्रभाग १३ क साठी नवी दृष्टी

माझी दृष्टी - My Vision(प्रभाक क्रमांक - १३ क)
12/01/2026

माझी दृष्टी - My Vision
(प्रभाक क्रमांक - १३ क)

तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय अन शंभू छावातुमच्या शिवाय नसता मिळाला आम्हांला स्वराज्याचा ठेवाजय जिजाऊ!माँ साहेब जिजाऊ ...
12/01/2026

तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय अन शंभू छावा
तुमच्या शिवाय नसता मिळाला आम्हांला स्वराज्याचा ठेवा
जय जिजाऊ!

माँ साहेब जिजाऊ यांच्या जयंती निमित्त मानाचा मुजरा!

🚩 🚩 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

12/01/2026

प्रत्येक पावलागणिक विकासाचा निर्धार!

11/01/2026

स्वच्छतेसाठी नियोजन, अंमलबजावणी आणि जबाबदारी"


Address

Kolhapur

Telephone

+918308991919

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Moin Mokashi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Moin Mokashi:

Share