Vijay Devane

Vijay Devane विजय देवणे (शिवसेना सहसंपर्क प्रमुख कोल्हापूर)🚩

05/05/2026
04/05/2026

नसरापूर जिल्हा पुणे व कोल्हापुरात शिरोली येथे दोन नराधमांनी महिलांचे शोषण केले याचे निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीने गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे बिंदू चौक कोल्हापूर येथे दहन केले व नामदार देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी केली🚩🚩🚩🚩

नसरापूर जिल्हा पुणे व कोल्हापुरात शिरोली येथे दोन नराधमांनी महिलांचे शोषण केले याचे निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीने गृह...
04/05/2026

नसरापूर जिल्हा पुणे व कोल्हापुरात शिरोली येथे दोन नराधमांनी महिलांचे शोषण केले याचे निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीने गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे बिंदू चौक कोल्हापूर येथे दहन केले व नामदार देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी केली🚩🚩🚩🚩

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अवमानकारक इतिहास दृष्ट्या चुकीची विधाने केल्याबद्दल धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर ...
30/04/2026

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अवमानकारक इतिहास दृष्ट्या चुकीची विधाने केल्याबद्दल धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर धाम महाराज) यांचे वर कायदेशीर कारवाई करावी यासाठी मा.विजय राठोड जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचेकडे लेखी तक्रार दिली यावेळी उपस्थित विजय देवणे सह संपर्कप्रमुख, वसंतराव मुळीक, इंद्रजीत सावंत, बबन रानगे, चंद्रकांत पाटील

28/04/2026

शिरोली, कोल्हापूर येथे एका धर्मांध मुस्लिम युवकाने फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून अनेक हिंदू मुलींवर अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले. लव्ह जिहाद सारखे प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा . #कोल्हापूर

चळवळ एक मूठभर धान्यासाठी या अंतर्गत रेशन बचाव समितीच्या वतीने महागाई विरोधी धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर विजय देव...
27/04/2026

चळवळ एक मूठभर धान्यासाठी या अंतर्गत रेशन बचाव समितीच्या वतीने महागाई विरोधी धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर विजय देवणे यांचे नेतृत्वाखाली झाला यावेळी उपस्थित रेशन बचाव समितीचे सचिव डॉ.रवींद्र मोरे

चक्रेश्वर वाडी विविध विकास कामाचे लोकार्पण प्रसंगी उपस्थित खासदार शाहू छत्रपती महाराज, आमदार जयंत आसगावकर, विजय देवणे सह...
26/04/2026

चक्रेश्वर वाडी विविध विकास कामाचे लोकार्पण प्रसंगी उपस्थित खासदार शाहू छत्रपती महाराज, आमदार जयंत आसगावकर, विजय देवणे सह संपर्कप्रमुख,आभिजीत तायशेटे, आर वाय पाटील, सागर धुंदरे, सरपंच सदाशिव भांदिगरे, साताप्पा नरके🚩🚩🚩🚩

26/04/2026
कोल्हापूरचे मावळते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निरोप देताना व नवीन जिल्हाधिकारी विजय राठोड यांचे स्वागत करताना विजय दे...
25/04/2026

कोल्हापूरचे मावळते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निरोप देताना व नवीन जिल्हाधिकारी विजय राठोड यांचे स्वागत करताना विजय देवणे सहसंपर्कप्रमुख, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, प्रमोद पाटील, विनोद कांबुज🚩🚩🚩🚩

माननीय सदानंद दाते पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्याशी कोल्हापूर जिल्हा प्रश्नावर चर्चा करताना उपस्थित माननीय योग...
23/04/2026

माननीय सदानंद दाते पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्याशी कोल्हापूर जिल्हा प्रश्नावर चर्चा करताना उपस्थित माननीय योगेश कुमार गुप्ता पोलीस अधीक्षक, संजय पवार उपनेते, विजय देवणे सह संपर्कप्रमुख, मंजित माने शहर प्रमुख, संजय जाधव🚩🚩🚩🚩

Address

Devane Galli , Mangalwar Peth
Kolhapur
416012

Telephone

+919326269900

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vijay Devane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Vijay Devane:

Share