Dr Abhijit Vaidya

Dr Abhijit Vaidya Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr Abhijit Vaidya, Poona.

13/08/2024
गेल्या वर्षी १७ शाळांमधील ५२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १२ हजार रुपये शिष्यवृत्ती , या वर्षी १०० विद्यार्थ्यांचे लक्ष्य
10/08/2024

गेल्या वर्षी १७ शाळांमधील ५२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १२ हजार रुपये शिष्यवृत्ती , या वर्षी १०० विद्यार्थ्यांचे लक्ष्य

आरोग्य सेनेतर्फे आज आयोजित आगळी वेगळी गुरुपौर्णिमा …. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावरील धनंजय भावलेकर कृत चरित्र चित्रपट ...
21/07/2024

आरोग्य सेनेतर्फे आज आयोजित आगळी वेगळी गुरुपौर्णिमा ….

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावरील धनंजय भावलेकर कृत चरित्र चित्रपट “कर्मवीरायण” च्या आरोग्य सेनेतर्फे आयोजित खास शो मध्ये १०० आरोग्य सैनिक व आरोग्य सेनेचे हितचिंतक यांनी कर्मवीरांना दिली मानवंदना .

17/07/2024
आरोग्य सेना आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या तर्फे वारकऱ्यांसाठी आयोजित आरोग्य शिबिरात आरोग्य सेनेच्या केंद्रीय समित...
02/07/2024

आरोग्य सेना आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या तर्फे वारकऱ्यांसाठी आयोजित आरोग्य शिबिरात आरोग्य सेनेच्या केंद्रीय समितीचे सदस्य प्रा. प्रमोद दळवी, जनलोक मेडिकल्स च्या श्रीमती राजश्री दळवी . १ जुलै २०२४, सोमवार.
या शिबिरात वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी मुस्लिम महिला डॉक्टर्सनी केली. तसेच संयोजनात अनेक मुस्लिम बांधव सहभागी होते.

ज्ञान फाउंडेशन तर्फे दिला जाणारा “लोकनेते भाई वैद्य स्मृतिगौरव पुरस्कार २०२४” निर्भिड आणि नि:स्पृह न्या. जी. डी. पारेख य...
30/06/2024

ज्ञान फाउंडेशन तर्फे दिला जाणारा “लोकनेते भाई वैद्य स्मृतिगौरव पुरस्कार २०२४” निर्भिड आणि नि:स्पृह न्या. जी. डी. पारेख यांना देताना, थोर साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस , आरोग्य सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य, श्री. मनोहर कोलते

Address

Poona

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Abhijit Vaidya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dr Abhijit Vaidya:

Share