NSUI Hingoli

NSUI Hingoli विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी, विद्यार्थ्यांच्या हितासाठी.

आज वसमत येथे NSUI चे नवनिर्वाचित वसमत शहराध्यक्ष, वसमत तालुकाध्यक्ष आणि हिंगोली जिल्हाध्यक्ष  यांचा आज सत्कार करण्यात आल...
27/10/2026

आज वसमत येथे NSUI चे नवनिर्वाचित वसमत शहराध्यक्ष, वसमत तालुकाध्यक्ष आणि हिंगोली जिल्हाध्यक्ष यांचा आज सत्कार करण्यात आला.

सर्वांना पुढील राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤️

📍 प्रमुख उपस्थिती : हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाचपुते, मराठवाडा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष अ. हफीज अ. रहेमान, सुरेशजी सराफ, प्रभारी नागसेन भेरजे, तालुकाध्यक्ष ॲड. ऋषिकेश देशमुख, शहराध्यक्ष शेख अलिमोद्दीन, सीमा हफीज, शंकरराव कऱ्हाळे, राजकुमार पटाईत, लक्ष्मणराव भोसले, विठ्ठल डोके, आमानुल्ला खान पठाण, हाजी शेख महेबूब, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष साईनाथ जाधव, गटनेते युवराज आवटे, संतोष पतंगे, संजय भोसले, अ. तौहीद अ. वहीद, प्रशांत मुदनर, बंटी नागरे, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष अ. राशिद, रियाज पठाण, मुजाहेद इनामदार, कल्याण भालेराव, धोंडीराम कुसळे, सलाम बागवान, इम्रान कुरूंदकर, मुजीब सदर, मिर्झा सजाद बेग, शेख समीर, शेख आवेज, जाविद कुरेशी, बबलू सैदागर, उमेर पटेल, तिरुपती साळवे, रूपेश लोकडे, जय लोखंडे, अरविंद कंठाळे, वसीम चौधरी, श्रावण काळे, दत्तराव कडतीकर, कामाजी मुळे, मस्के साहेब यांच्यासह काँग्रेसचे विविध सेलचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

माझी NSUI वसमत शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माझा सत्कार करून मला सन्मानित केल्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार! 🙏💐...
27/10/2026

माझी NSUI वसमत शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माझा सत्कार करून मला सन्मानित केल्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार! 🙏💐

आपण दिलेले प्रेम, आदर आणि शुभेच्छा माझ्यासाठी अत्यंत मोलाच्या आहेत. हा सन्मान मला विद्यार्थी व युवकांच्या हक्कांसाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा देतो.

आपल्या विश्वासाला पात्र ठरून संघटनेची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन.

आपल्या प्रेमाबद्दल आणि सन्मानाबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद! ❤️✊

आपलाच,
अबूबकर शेख इलियास
शहराध्यक्ष, NSUI वसमत 🇮🇳
📍 प्रमुख उपस्थिती : हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाचपुते, मराठवाडा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष अ. हफीज अ. रहेमान, सुरेशजी सराफ, प्रभारी नागसेन भेरजे, तालुकाध्यक्ष ॲड. ऋषिकेश देशमुख, शहराध्यक्ष शेख अलिमोद्दीन, सीमा हफीज, शंकरराव कऱ्हाळे, राजकुमार पटाईत, लक्ष्मणराव भोसले, विठ्ठल डोके, आमानुल्ला खान पठाण, हाजी शेख महेबूब, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष साईनाथ जाधव, गटनेते युवराज आवटे, संतोष पतंगे, संजय भोसले, अ. तौहीद अ. वहीद, प्रशांत मुदनर, बंटी नागरे, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष अ. राशिद, रियाज पठाण, मुजाहेद इनामदार, कल्याण भालेराव, धोंडीराम कुसळे, सलाम बागवान, इम्रान कुरूंदकर, मुजीब सदर, मिर्झा सजाद बेग, शेख समीर, शेख आवेज, जाविद कुरेशी, बबलू सैदागर, उमेर पटेल, तिरुपती साळवे, रूपेश लोकडे, जय लोखंडे, अरविंद कंठाळे, वसीम चौधरी, श्रावण काळे, दत्तराव कडतीकर, कामाजी मुळे, मस्के साहेब यांच्यासह काँग्रेसचे विविध सेलचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी, हिंगोली जिल्हा युवक काँग्रेस, हिंगोली जिल्हा विद्यार्थी (NSUI) यांच्या संयुक्त विद्यमानान...
27/10/2026

हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी, हिंगोली जिल्हा युवक काँग्रेस, हिंगोली जिल्हा विद्यार्थी (NSUI) यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हिंगोली शहर येथे *मत बचाव, देश बचाओ* आंदोलन व रॅली पार पाडण्यात आली.

सोबतच शेतकऱ्यांना प्रत्येकी हेक्टर एक लाख रुपये मिळाले पाहिजे अशी ही मागणी करण्यात आली.

यादरम्यान उपस्थित सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा मनःपूर्वक धन्यवाद!!!

हिंगोली जिल्हा National Students’ Union of India (NSUI – विद्यार्थी काँग्रेस) च्या जिल्हाध्यक्षपदी अब्दुल राशिद अब्दुल ह...
24/10/2026

हिंगोली जिल्हा National Students’ Union of India (NSUI – विद्यार्थी काँग्रेस) च्या जिल्हाध्यक्षपदी अब्दुल राशिद अब्दुल हाफिज यांची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!

नव्या जबाबदारीच्या या प्रवासात तुम्हाला यश मिळो, संघटना आणखी मजबूत होवो आणि विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख मिळोत, हीच माझी मनापासून शुभेच्छा!✌️💐

हिंगोली विद्यार्थी काँग्रेस समिती

🚩🔥 विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🔥🚩असत्यावर सत्याचा, अन्यायावर न्यायाचा आणि अधर्मावर धर्माचा विजय सदैव होत राहो! 🙏🚩✨ व...
20/10/2026

🚩🔥 विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🔥🚩

असत्यावर सत्याचा, अन्यायावर न्यायाचा आणि अधर्मावर धर्माचा विजय सदैव होत राहो! 🙏🚩

✨ विजयादशमी म्हणजे सत्य, धर्म आणि विजयाचा उत्सव! ✨

💐 सर्वांना दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

#विजयादशमी #दसरा #दसऱ्याच्याशुभेच्छा

🙏 मनःपूर्वक अभिनंदन ! ✊NSUI हिंगोली जिल्ह्यातील नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्...
16/10/2026

🙏 मनःपूर्वक अभिनंदन ! ✊

NSUI हिंगोली जिल्ह्यातील नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 💐

विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी आणि न्यायासाठी आपण सर्वजण एकजुटीने काम करू, हीच अपेक्षा!

पद हा सन्मान आहे, तर विद्यार्थ्यांची सेवा हे माझे कर्तव्य! ✊

जय हिंद!
जय NSUI!

🌸🚀 स्वप्नांना दिशा देणारे, तरुणाईला प्रेरणा देणारे आणि भारताला विज्ञानाची नवी ओळख करून देणारे महान शास्त्रज्ञ, भारतरत्न ...
15/10/2026

🌸🚀 स्वप्नांना दिशा देणारे, तरुणाईला प्रेरणा देणारे आणि भारताला विज्ञानाची नवी ओळख करून देणारे महान शास्त्रज्ञ, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏💐

✨ “स्वप्न, स्वप्न आणि स्वप्न पाहा… कारण स्वप्ने विचारांत रूपांतरित होतात आणि विचार कृतीत!” 🇮🇳

📚 ज्ञान • विज्ञान • शिक्षण • विकास • युवा सशक्तीकरण

🚩 NSUI | विद्यार्थी काँग्रेस
हिंगोली शहर समिती

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा 💙      👑🙏🏻
14/10/2026

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा 💙

👑🙏🏻

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🕯️मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या दमदार अभिनयाची, सं...
08/10/2026

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🕯️
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या दमदार अभिनयाची, संवेदनशील व्यक्तिमत्त्वाची आणि समाजभानाची छाप सदैव स्मरणात राहील.

नाना पाटेकर अमर रहें! 🌼🙏


जखमी झालेल्या सर्व रुग्णाचे मोफत इलाज केल्याबद्दल, लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटलच्या सर्व टीमला मनःपूर्वक सलाम 🇮🇳
06/10/2026

जखमी झालेल्या सर्व रुग्णाचे मोफत इलाज केल्याबद्दल, लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटलच्या सर्व टीमला मनःपूर्वक सलाम 🇮🇳

Address

Hingoli
431513

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NSUI Hingoli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share