06/09/2026
📚🏆 शिक्षण दिनानिमित्त शिक्षणाच्या ज्ञानदात्यांना समस्त गुरुजनांना 'गोविंदा'चा मानाचा मुजरा!🙏
शिवसेना युवा नगरसेवक मा. श्री. किरण भाऊ लांडगे यांच्या नेतृत्वात मुंबईतील पहिली आणि सर्वात मोठी भव्य 'सन्मान शिक्षक दहीहंडी' थाटात संपन्न झाली.
ज्यांच्या मार्गदर्शनाने पिढ्या पिढ्या घडतात अशा मान्यवर शिक्षक तथा शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य कार्य करणारे मान्यवर मित्रपरिवारासह या भव्य सोहळ्यात सहभागी होऊन जल्लोष द्विगुणित केल्याबद्दल आपणा सर्वांचे किरण भाऊ मित्र परिवार व महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेत्तर सेनेच्या वतीने मनस्वी आभार! 🌹🏆
#शिक्षकसन्मान #शिक्षक
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Shivsena - शिवसेना Kiran Landge - किरण ज्योतिराम लांडगे Kiran Landge Sanjay More - संजय भाऊराव मोरे Sachin Ahir Ram Repale Dr Shrikant Eknath Shinde