10/11/2026
✨ *दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!* ✨
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याच्या तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा! *हे नवीन वर्ष तुम्हाला* सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो ही प्रार्थना.
Ashwini Bhandare Rahul Bhandare
BJP Maharashtra Anil Vasantrao Tingre
Bharatiya Janata Party (BJP)
PMC Pune
Bjp minority morcha pune city