20/10/2026
मुलांना घडवण्याची पहिली पायरी म्हणजे त्यांना समजून घेणं
POSITIVE PARENTING
मुलांचे वर्तन समजून घेताना पालकांची भूमिका
Rotary Club of Pimple Saudagar Central आयोजित पालकांसाठी विशेष कार्यशाळा
मुलांच्या वर्तनामागील कारणे, सकारात्मक संवाद, योग्य शिस्त आणि पालक शिक्षक समन्वय याविषयी मार्गदर्शन मिळवण्यासाठी सहभागी व्हा.
मार्गदर्शक: Rtn Jitendra Chaudhari
Certified Career Analyst™ & Parenting Guide
Founder – Radiant Mind
📅 दिनांक: २२ ऑक्टोबर २०२६
🕣 वेळ: सकाळी ८:३० ते ९:३०
📍 स्थळ: पंडित दीनदयाल उपाध्याय इंग्रजी माध्यम माध्यमिक शाळा, पौड फाटा, कोथरूड
मुलांचं मन जिंकूया, विश्वासाचं नातं घडवूया
सर्व पालकांना उपस्थित राहण्याचे मनःपूर्वक आमंत्रण🙏
RotaryInternational RadiantMind Kothrud Pune सकारात्मकपालकत्व