Phala-फळा

Phala-फळा परिवर्तन.

27/07/2026

सध्याचे सर्वात जास्त विवेकी आणि समजदार नेतृत्व.
भावी पंतप्रधान श्री.राहुल गांधी

26/07/2026

मित्रांनो पं.मोदी सुद्धा आता ते गोदी मिडिया पासून लांब पळताय आणि सोशल मीडियाचे वापर करून संपर्कात राहताय.
🤣🤣🤣

26/07/2026

प्रिय जेन झी,

सावधान...!!!

इथून पुढे तुम्हाला नशेत ढकलण्याचे काम काही समाजकंटक करतील आणि या माध्यमातून तुमची ताकत कमी करण्याचा प्रयत्न होईल.ही एकी अशीच अतूट राहू द्या.
जर काही राजकीय पक्ष या आंदोलनातून आपापल्या राजकारणाची पोळी शेकून घेत असतील तर त्यांचा हेतू वेळीच ओळखा.
भाजपा असो की काँग्रेस असो की अन्य पक्ष पण यांच्या माध्यमातून देशाला एक चांगलं भ्रष्टाचारमुक्त आणि जबाबदार प्रगतशील सरकार या देशाच्या जनतेला आपल्याला मिळवून द्यायचं आहे.

धन्यवाद.
जय हिंद.🇮🇳

25/07/2026

Gen Z आंदोलन आता गोदी मिडियाकडे वळणार.
- सौरव दास,CJP

25/07/2026

संकट विद्यार्थ्यांच्या #भविष्यावर होते #प्रश्न पारदर्शक #शिक्षणव्यवस्थेचा होता.जेव्हा #प्रश्न #धर्मावर येईल तेव्हा हीच जनता आपल्या धर्मासाठी सुद्धा रस्त्यावर येईल कारण या जनतेला #प्रश्न आणि #जबाबदारी समजते.

जय हिंद.

25/07/2026

बात धर्म की नहीं |
धर्मेंद्र की थी जिसकी व्यवस्था मे बार बार पेपर लीक हो रहा है |

25/07/2026

अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला
देशातल्या युवकांना झुरळं म्हणनाऱ्या सरकारला शेवटी झुकाव लागलं.

25/07/2026

जबाबदार नागरिकांचा दृष्टिकोन.
मोदी सरकार ❌
भारत सरकार ✅

25/07/2026

मित्रांनो लक्षात ठेवा रावण सुद्धा साधू बनून आला होता आणि सोबत सोन्याचं खोटं हरिण घेऊन आला होता..

आज सुद्धा आपल्या व्यवस्थेत हा रावण आणि खोट्या हरणांचा कळप वावरतोय त्याला ओळखा.

25/07/2026

मागच्या 12/13 वर्षांपासून काही लोकांना गोदी रोग झाला आहे त्यांनी लवकरात लवकर याचे चांगल्या डॉक्टर कडे निदान करून घेणे अनिवार्य झाले आहे.

अरे #अंधभक्त नाही #देशभक्त बना.

Address

Mumbai
400013

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Phala-फळा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category