Municipal Engineers Association, Mumbai

Municipal Engineers Association, Mumbai This page is created only for BMC Engineers. Rest are requested not to like d page.

मनपा प्रशासनाने अहोरात्र जनसेवा करणाऱ्या कर्तव्यदक्ष अभियंता व कर्मचारी यांच्यावर केलेल्या अन्यायकारक निलंबनाच्या निषेधा...
07/07/2026

मनपा प्रशासनाने अहोरात्र जनसेवा करणाऱ्या कर्तव्यदक्ष अभियंता व कर्मचारी यांच्यावर केलेल्या अन्यायकारक निलंबनाच्या निषेधार्थ, तसेच या अन्यायाविरोधात ठाम आवाज उठवण्यासाठी एम पश्चिम विभागात समस्त कामगार व अभियंता कर्मचारी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले. यावेळी म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनचा कार्याध्यक्ष म्हणून उपस्थितांना संबोधित करताना…

चेम्बूर येथील झाड पडून झालेल्या दुर्घटनेबद्दल अन्यायकारक  अभियंत्यांचा निलंबनाबद्दल विरोध दर्शवण्यासाठी अभियांतायच्या सो...
03/07/2026

चेम्बूर येथील झाड पडून झालेल्या दुर्घटनेबद्दल अन्यायकारक अभियंत्यांचा निलंबनाबद्दल विरोध दर्शवण्यासाठी अभियांतायच्या सोबत आयुक्त आणि मा अतिरिक्त आयुक्त यांना निवेदन देवून संघटनेची भूमिका मांडली . नैसर्गिक आपतीसाठी अधिकाऱ्यांना जबाबदार धरणे अन्यायकारक असल्याबद्दल आणि निलंबन त्वरित मागे घेण्याबद्दल निवेदन दिले . सदर दुर्दैवी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या कुटुंबाच्या दुःखात सर्व अभियंते व अधिकारी यांनी सहभागी असल्याची भावनाही प्रशासनाच्या समोर मांडण्यात आली .

राममनोहर लोहिया विद्यापीठ, तळेगाव दाभाडे येथे २ दिवसीय कार्यकर्ता शिबिरास उपस्थिती . कामगार नेते स्वर्गीय शरद राव याना अ...
22/06/2026

राममनोहर लोहिया विद्यापीठ, तळेगाव दाभाडे येथे २ दिवसीय कार्यकर्ता शिबिरास उपस्थिती . कामगार नेते स्वर्गीय शरद राव याना अभिवादन केले .

म्यूनिसपल इंजिनियर्स असोसिएशन्स च्या दिनांक १९/६/२०२६ च्या कार्यकारिणी सभेच्या सर्व पद्धाधिकारुआनी एकमुखाने कार्याध्यक्ष...
22/06/2026

म्यूनिसपल इंजिनियर्स असोसिएशन्स च्या दिनांक १९/६/२०२६ च्या कार्यकारिणी सभेच्या सर्व पद्धाधिकारुआनी एकमुखाने कार्याध्यक्ष इंजी. नवनाथराव घाडगे ( निवृत्त प्रमुख अभियता ( पाणी पुरवठा प्रकल्प ( प्र) ) विशासदर्शक ठराव पास एकूण एकीचे बळ दाखवल्याबद्दल मनस्वी आभार
इंजी. नवनाथ घाडगे
कार्याध्यक्श म्यूनिसपल इंजिनियर्स एसोसिएशन , मुंबई ( युनी. कोड ५० )

All Engineers of BMC are invited please
16/06/2026

All Engineers of BMC are invited please

MEA  सोबत कालही होतोत आणि आजही निस्वार्थीपणे , सोबत डी पी जोशी सर , खोले सर , तत्कालीन अध्यक्ष शरद राव साहेब , चिटणीस का...
30/05/2026

MEA सोबत कालही होतोत आणि आजही निस्वार्थीपणे , सोबत डी पी जोशी सर , खोले सर , तत्कालीन अध्यक्ष शरद राव साहेब , चिटणीस काशिद सुखदेव , सांगलीकर साहेब , कांबळे साहेब

उपप्रमुख अभियंता ( जलकामे बांधकाम ) इंजी. दत्तात्रय अडसूळ यांच्या सेवापूर्ती समारंभातील क्षण .
30/05/2026

उपप्रमुख अभियंता ( जलकामे बांधकाम ) इंजी. दत्तात्रय अडसूळ यांच्या सेवापूर्ती समारंभातील क्षण .

27/11/2025
२९ व ३० नोव्हेंबर २०२५ रोजी तळेगाव येथील राम मनोहर लोहीया विद्यापीठ येथे म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनचे दोन दिवसीय प्र...
25/11/2025

२९ व ३० नोव्हेंबर २०२५ रोजी तळेगाव येथील राम मनोहर लोहीया विद्यापीठ येथे म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

संघटनेमार्फत बस, राहण्याची व जेवणाची व्यवस्था शिबीरार्थींकरीता करण्यात येणार आहे.
तरी, आपण सर्वांनी शिबीरामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.

शिबीरात सहभागी होण्यासाठी आपण कार्याध्यक्ष अभियंता रमेश भुतेकरजी यांच्याशी संपर्क करावा. [मोबाईल क्र.~ 98202 80798]

—अभि. टि. व्ही. शहा
(अध्यक्ष, म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशन मुंबई.)

अखेर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले …!सहाय्यक अभियंता सचिन बंडगर यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱा समाजकंटक राजा अकबर कुरेश...
01/11/2025

अखेर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले …!

सहाय्यक अभियंता सचिन बंडगर यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱा समाजकंटक राजा अकबर कुरेशी व एक अन्य आरोपीला वाकोला पोलिसांनी आज सायंकाळी ताब्यात घेतले आहे. आरोपींची ओळख परेड पार पडली असून पुढील कारवाई सुरू आहे.

महापालिका अभियंत्याची एकजुट व आपल्या निर्भीड नेतृत्वाच्या बळावर या समाजकंटकास आपण धडा शिकवला आहे.

आपले नेते सर्वश्री भुतेकर साहेब, अशोक जाधव साहेब, राजेंद्र जोशीसाहेब व अन्य लढावू बाण्याच्या अभियंत्यांचे मनापासून आभार..!🙏

अभि. सचिन बंडगर यांनीदेखील दबावास बळी न पडता आपली भूमिका ठामपणे मांडली. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. 👏

महापालिका प्रशासन व पोलीसांचेदेखील सहकार्याबद्दल धन्यवाद 🙏

अभियंत्यांच्या एकजुटीचा विजय असो ✊

-अध्यक्ष,
म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशन, मुंबई
[युनि कोड- ५०]
CMOMaharashtra MyBmc The Times of India ABP Majha TV9 Marathi

Address

Bal Dandavate Smruti, N. M. Joshi Marg
Mumbai
400013

Opening Hours

9am - 5pm

Telephone

02223098063

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Municipal Engineers Association, Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category